WRD Maharashtra Bharti 2025 जलसंपदा विभागात महाराष्ट्र शासनांतर्गत या विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी आहे त्या भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?
या संदर्भातील कोणकोणते पदे भरली जाणार ? हे पगार किती मिळेल अर्ज करण्याची पद्धत, वयोमर्यदा, भरती कालावधी, आणि इतर पात्रता नोकरीच्या पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.
Maharashtra Government has published a recruitment advertisement for a new post under the Water Resources Department. Applications are invited online through e-mail for recruitment. For more information, the PDF advertisement and other information is given below.
भरती विभाग : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अंतर्गत भरती
पदाचे नाव : सदस्य (विधी)
शैक्षणिक पात्रता : पदा नुसार पात्रता वेगवेगळी आहे यासाठी जाहिरात वाजायचे आहे कोणतेही मान्यताप्राप्त विद्यापीठात किंवा संस्थेची बॅचलर पदवी आवश्यक आहे
नोकरी ठिकाण : ज्या पद्धतीसाठी वरील उमेदवारांची निवड होईल त्यांना नोकरी या ठिकाणी करावे लागेल पदाचे नाव सदस्यविधीही या पदाची भरती होत आहे
भरती कालावधी : सदस्य तीन वर्षाच्यासाठी पद धारण करू शकतात.
वयोमर्यादा : 67 वर्ष पर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकते
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन ऑनलाइन ई-मेलद्वारे असणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अतिरिक्त मुख्य सचिव जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव निवड समिती तिसरा मजला मंत्रालय मुंबई – 400032 याबद्दल दिलेला आहे.
मित्रांनो ही होती महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागात सदस्य विधी या पदासाठीची भरतीमध्ये अर्ज करण्याकरिता संपूर्ण माहिती काढलेली आहे ही कदाचित यामध्ये अपूर्ण माहिती असू शकते, यासाठी जाहिरात इतर कोणते लेखक जबाबदार नसेल धन्यवाद.