Vansevak Bharti 2025 महाराष्ट्र वनरक्षक पदाची 12,900 जागांवर भरती फक्त 10वी पासवर

Vansevak Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग या अंतर्गत वनसेवक या पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. सदर भरतीमध्ये एकूण 12,900+ पेक्षा जास्त अधिक पदाची भरतीची पत्रक या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणं आवश्यक असेल, वन विभागामध्ये नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.

भरती संदर्भातील अधिक माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, तुम्ही नोकरीच्या शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण की 12,900 जागांपेक्षा अधिक वन सेवक पदाची मेगा भरती होणार असून प्रक्रियेमुळे तरुणांना नोकरी मिळण्याची संधी आहे. याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत वनरक्षक या पदाची भरती होणार असून या भरतीमध्ये एकूण 12,900 या पदांपेक्षा जास्त पदाची भरती आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. या भरती संदर्भातील अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.

वन विभागामध्ये नोकरी करायची असेल तर ही माहिती वाचून जाहिरात वाचून तुम्ही या भरती संदर्भातील अधिक डिटेल पाहू शकता. ही भरती कधी होणार .? हे सगळं समजून घेणार आहे. महाराष्ट्र वन विभागातील नोकरीची संधीसाठी अधिक माहिती खाली दिली आहे.

हे पण वाचा :- बस चालक व वाहक पदांची 8वी 10वी पासवर भरती; भरा फॉर्म

विभाग = पद संख्या
नागपूर – 1852
ठाणे – 1568
छत्रपती संभाजी नगर – 1535
गडचिरोली – 1423
कोल्हापूर – 1286
अमरावती – 1188
धुळे – 931
चंद्रपूर – 845
पुणे – 811
नाशिक – 888
यवतमाळ – 665
एकूण पद संख्या = 12900+ जागा

Vansevak Bharti 2025 डिटेल्स मराठी

महत्त्वाची सूचना : सर्वसामान्य उमेदवारांसाठी सदर भरती मध्ये वन विभागात नोकरीची संधी आहे. पद परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांनी आतापासूनच अभ्यास करणे आवश्यक असेल, भरती प्रक्रिया सरळसेवेने केली जाणार असल्याची संकेत आहे. शिपाई मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर, ऑपरेटर, रखवालदार अशा इतर पदांचे सामाजिक टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागात खासगीत व्यक्त केली जाते.

पदाचे नाव : वनसेवक (Forest Servant)
पद संख्या : वरील वन विभागात द्वारे 12,900+ जागांपेक्षा अधिक जागा भरण्यात येणार आहे.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वन विभागात अंतर्गत भरती होणार आहेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना वन विभाग द्वारे पदानुसार 15,000 ते 47 हजार 600 रुपये या ठिकाणी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता : या भरतीमध्ये अर्ज करू शकणाऱ्या उमेदवारांसाठी किमान दहावी आणि कमाल 12वी पास असणे आवश्यक असेल, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ देण्यात आलेले पत्रक वाचायचा आहे.

भरती सूचना : या पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असेल, उमेदवारांकडे संबंधित बोर्डाचे गुणपत्रक आणि इतर आवश्यक प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल अधिक माहितीसाठी पत्रक आणि अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.

अधिकृत पत्रकयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment