UMED Bharti 2025 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान यांतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत या ठिकाणी रिक्त पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि भरतीचे जाहिरात देखील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात तसेच खालील देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचून सदर भरतीचा अर्ज करायचा आहे.
Recruitment advertisement for various new posts has been published under Maharashtra State Rural Livelihood Promotion Mission and the last date to apply for this recruitment is 13th March. Various vacant posts are being filled in the recruitment, educational qualification, age limit, recruitment period, other information for these posts is given below.
भरती विभाग : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत भरती होत आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पगार पदांनुसार मिळणार आहे यासाठी कृपया पदानुसार पगार पाहण्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा
वयोमर्यादा : उमेद अंतर्गत सर्व उमेदवारांकडे 22 ते 40 वर्षे वयोमर्यादा असणे आवश्यक आहे
भरती कालावधी : वरील पदांसाठीच्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना 11 महिन्याच्या करार तत्वावर भरण्यात येणार आहे आणि अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
UMED Bharti 2025
पदाचे नाव : प्रभागसंघ व्यवस्थापक (सीएलएफ मॅनेजर) या पदाची भरती उमेद या अंतर्गत होत आहेत.
शैक्षणिक पात्रता : अर्जदार महिला ‘उमेद’ स्वयंसहाय्यता गटाची सदस्य असावी. 2) कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3) ‘उमेद’ अभियानांतर्गत गटाचा हिशोबनीस किंवा ग्रामसंघ/प्रभागसंघ लेखापाल किंवा समुदायस्तरीय लेखापरिक्षक किंवा प्रेरिका किंवा वर्धिनी किंवा वरिष्ठ वर्धिनी किंवा बैंक सखी किंवा आर्थिक साक्षरता सखी अशी इतर पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि या ठिकाणी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पाहणं गरजेचं आहे त्यानंतर अर्ज करा
पद संख्या : वरील पदांसाठी उमेद अंतर्गत होत असलेल्या पदांकरिता 27 रिक्त पदे भरण्यात येत आहे
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी ठिकाण म्हणून पालघर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल
महत्त्वाची सूचना : उमेदवार उत्तम संवादीनेतृत्व गुण असलेली वगैरे कुटुंबाच्या प्रशासनावर संवेद्य क्षमतेने काम करणारी असावी संगणकाचे ज्ञान संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र उमेदवार प्रभागसंघाने कार्यकारी समिती सदस्य पद अधिकारी ओबी यांच्या कुटुंबातील नसणारी अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पाहून अर्ज करावेत.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 13 मार्च 2025 पर्यंत उमेदवार फक्त अर्ज करू शकतात
अर्ज पाठवण्याचा पत्ता : तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा
मित्रांनी ही होती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत विविध 27 रिक्त पदांची भरती सदर भरतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील माहिती सध्या खालील देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात पाहूनच अर्ज करावेत इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट अथवा लेखक जबाबदार राहणार नाही.