TRAI Pune Bharti 2025 नोकरी! दूरसंचार विभाग पुण्यात या विविध पदांवर सरकारी नोकरी पगार 38 हजार

TRAI Pune Bharti 2025 दूरसंचार विभागात नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे दूरसंच विभागात थेट मुलाखतीद्वारे नोकरी मिळण्याची ही संधी आहे आता दूरसंचार विभागात कोणकोणत्या पदासाठीची भरती ? यासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे त्याचबरोबर भरती संदर्भातील सविस्तर माहिती ही तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे

या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना 38 हजार पर्यंतचा पगार सुरू होणार आहे भरतीचा अर्ज कसा करायचा.? यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची शेवटची तारीख संबंधित सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Under the Department of Telecommunications, Pune, graduate candidates have a golden opportunity to get a job through direct interview. The selected candidates will get a salary of Rs. 38 thousand per month. In this recruitment, the post of Assistant Director and Junior Telecommunications Officer is being recruited. More information is given below.

भरती विभाग : दूरसंचार विभाग पुणे महाराष्ट्र अंतर्गत भरती होत आहे
पद संख्या : वरील पदासाठीच्या उमेदवारासाठी 5 जागांसाठी भरतीचा अर्ज करू शकता.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये एकूण सहाय्यक संचालक, कनिष्ठ दूरसंचालक अधिकारी ही पदे भरली जात आहे

शैक्षणिक पात्रता : सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदरानुसार वेगवेगळी आहे मान्यता प्राप्त या विद्यापीठामधून पदवीधर अथवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवीधर उमेदवार असणं आवश्यक आहे
नोकरीचे ठिकाण : ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना पुणे महाराष्ट्र या ठिकाणी करावे लागेल

महत्त्वाची सूचना : या भरतीसाठी अर्ज करत असणाऱ्या सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे, त्यानंतरच अर्ज करा हे इतर कोणत्या नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लेखक जबाबदार राहणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज केवळ ऑफलाईन माध्यमातून अर्ज करू शकतील
अर्ज करण्याची शुल्क : या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही मोफत अर्ज करू शकतात
निवड प्रक्रिया : वरील पदासाठीच्या उमेदवारांना निवड व्हायची आहे त्यांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे

वेतनश्रेणी : पदांनुसार पगार मिळणार
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याकरिता उमेदवारांना 24 फेब्रुवारी अंतिम मुद्दे देण्यात आलेली आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एडी (प्रशासन) अतिरिक्त महासंचालक दूरसंचार, मुंबई एलएसए दुसरा मजला, डी विंग, बीएसएनएल प्रशासकीय इमारत, जुहू तारा रोड सांताक्रुज मुंबई – 400054 या Address वर अर्ज पाठवायचे आहे.

या भरतीसाठी काय शैक्षणिक पात्रता ? कोणकोणते आवश्यक कागदपत्रे आहेत ही माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये पाहायला मिळेल, आणि सोबतच भरतीसाठीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचायची आणि त्यातच तंत्रज्ञान सादर करायचे आहेत.

मूळ पीडीएफ जाहीरातयेथे पहा
नोकरी अपडेटयेथे पहा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment