SSC HSC Exam Rules तुमचे पाल्य किंवा तुम्ही स्वतः दहावी बारावीचे बोर्डाची परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असू शकते, कारण या ठिकाणी आता बोर्डाचा पेपर देत असताना फक्त याच पेनाने तुम्हाला लिहायचं आहे.
जर तुम्ही घ्या पेन शिवाय दुसऱ्या पेनाने लिहिलं तर तुमचा पेपर हा रद्द होऊ शकतो दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत देत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्वाची माहिती आहे दहावीचे पेपर हे 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, आणि त्यात महत्त्वाचा बारावीचे पेपर सध्या सुरू झालेले आहेत.
इंग्लिश चा पेपर देखील झालेला आहे, परंतु आता या ठिकाणी ही माहिती पेपर लिहीत असताना कोणकोणत्या पेनाचा वापर या ठिकाणी केला जाऊ शकतो तर तुम्ही चुकीचे पेनाने वापर केला तर तुमचा पेपर रद्द होऊ शकतो त्यामुळे माहिती नक्की शेवटपर्यंत पहा.
दहावी 12वी बोर्डाचे पेपर लिहितांना कोणत्या पेनाने लिहावे ?
दहावी 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत राज्यातील 34 लाख विद्यार्थी दहावी बारावीच्या परीक्षा देणार आहेत या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे 11 फेब्रुवारीपासून बारावी तर 21 फेब्रुवारीपासून दहावीचे पेपर सुरू होत आहे.
आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दोन्ही परीक्षा शांततेत व कॉफी मुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे बैठक घेऊन महत्वपूर्ण सूचना देखील दिली आहेत आता केंद्रावर सीसीटीव्ही देखील होत आहे तसेच केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यावर ड्रोन कॅमेराचा वाच देखील असणार आहे.
त्यामुळे कॉफीचा जो प्रकार आहे हा कमी होणार आहे असं देखील या ठिकाणी सांगितले आहेत. दहावी बारावीची बोर्ड परीक्षा संदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि आताच आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
10वी 12वी परीक्षा केंद्रात कोणत्या वस्तू घेऊन जाऊ शकता.?
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोणत्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता हे देखील महत्त्वाचा आहे, तुमचा पॅड / पेन / पट्टी / त्याचप्रमाणे तुम्हाला कंपास बॉक्स / पेन्सिल / रबर तुमच्या हॉल तिकीट या सर्व गोष्टी घेऊन जाता येऊ शकतात.
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रात कुठल्या वस्तू घेऊन जाता येत नाही लिस्ट.?
रविवारी बोर्डाच्या पेपरमध्ये जात असताना पेन्सिल वापरण्यास कोणती अडचण नाही तुम्ही जर ब्लॅक पेन किंवा ब्लू पेन वापरत असाल तर तुम्हाला पेपरात कोणती अडचण येणार नाही जर तुम्ही हायलाईटर पेपर वापरले किंवा रेड पिन पेपर लिहिला तर तुमचा पेपर रद्द होऊ शकतो या ठिकाणी हा नियम आहे.
परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शासनाच्या उपाययोजना.?
केंद्रावर आता ड्रोन कॅमेरा लागणार आहेत आणि त्या ठिकाणी कॉपी मुक्तीसाठी हे महत्त्वाचे अंमलबजावणी करणार आहेत.
गैरप्रकारात सहभागी परिचय केंद्राची मान्यता रद्द
गैरप्रकार सहभागीय असेल तर शाळेचा मान्यता रद्द
परीक्षा केंद्र पथकामार्फत वेब कास्टिंग मॉनिटरिंग
परीक्षा केंद्रावर बैठक पथकांचे 2 स्तर
मोबाईल ॲपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर वॉच
सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असेल
जिल्हा आणि तालुका सर्व विषय भरारी पथक असणारे
संवेदनशील केंद्र जास्त बंदोबस मिळणार
राज्य परीक्षक मंडळाकडून भरारी पथके
या ठिकाणी असणारे त्यामुळे या सर्व उपाययोजना कॉपीमुक्तीसाठी केला जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती आहे अशा लाल, हाईलाईटर वापर तुम्ही करू नका जो तुमचा पेपर रद्द करेल तर अशी ही महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद.