बापरे! बोर्डाने अचानक 10वी 12वी परीक्षेचा पॅटर्न बदलला मोठा निर्णय SSC HSC Exam Pattern

SSC HSC Exam Pattern मित्रांनो तुमचे मुलं-मुली दहावी बारावीच्या बोर्डाची परीक्षा देत असेल किंवा तुम्ही स्वतः दहावी बारावीची परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि ताजी माहिती घेऊन आलो आहे बोर्डाचा अचानक महत्त्वाचा मोठा निर्णय आहे बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न या ठिकाणी बदललेला आहे तर पॅटर्न नेमकी काय ? हे आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.

नवीन पेपर पॅटर्नचा अभ्यास कशाप्रकारे अपलोड करता येईल याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेण्याचा पण प्रयत्न करणार आहोत राज्यात 10वी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत नुकत्याच बारावीच्या परीक्षा सुरू काही दिवस झाले आहेत आता इंग्रजी पेपर देखील झालेला आहे. 

बोर्डाचा नवीन पेपर पॅटर्न काय.?

आता आणखी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे बोर्डाचा पेपर पॅटर्न बदललेला आहे तर त्या पेपर पॅटर्न परीक्षा पद्धती लागू होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आता अभ्यास करणे आणखी सोप राहील त्या नवीन बोर्ड पॅटर्न कसा असणार आहे याची डिटेल मध्ये माहिती जाणून घेण्याचं थोडक्यात आपण प्रयत्न करणार आहोत.

राज्यामध्ये जवळपास 34 लाख विद्यार्थी 10वी बारावी बोर्डाच्या परीक्षा देण्यात येणाऱ्या आता या परीक्षा सध्या लेखी आधारित आहे कृती आकृती यांच्यावर बेसिस डिपेंड आहे, परंतु येणार्‍या परीक्षा या त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा आखला जाणार असणार आहे तर बोर्डाचा पॅटर्न बदलणार आहे त्यामुळे जास्त मुलांना ऍक्टिव्हिटी बेस्ट प्रश्न असणार त्यात पाठांतर विषय कमी असणार आहे. 

नवीन बोर्ड पॅटर्न कधी लागू होणार आहेत?

सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि पुढच्या वर्षी देखील जुना पॅटर्न लागणार का नवीन पॅटर्न लागणार या आद्यप तरी आणखीन पूर्ण माहिती सरकारने दिलेली नाही तर या संदर्भातील आणखी काय माहिती आपल्याकडे येते आहे आपण पाहूया.

पुढच्या वर्षापासून लागू करण्यासाठी आता काही पालकांच्या व शिक्षकांच्या हरकती वगैरे नोंद घेतले जातील त्यानंतर तो निर्णय घेतला जाईल असे या ठिकाणी अपडेट येत आहे शिक्षण तज्ञांमध्ये हे मत आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने आता विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये यासाठी हा पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यक्रम तयार झालेला आहे आराखडा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहे त्यावरती हरकती मागवण्यात आलेले आहेत तर आता यासाठी आराखडा अंतिम करण्यात आला आहे त्यात क्षमताधिष्टित प्रश्नांवर सर्वाधिक भर या ठिकाणी असणार आहे तर यात महत्त्वाचा बदल काय असेल हे खाली दिलेला आहे ते पाहू शकता.

नवीन दहावी बारावी बोर्डाचा पॅटर्न याचा आराखडा कसा असेल पहा?

  • यामध्ये तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठ्यक्रम असेल
  • मानवी मूल्य, जीवन कौशल्य, नैतिकतेवर आधारित हे शिक्षण
  • पुस्तके ज्ञान पेक्षा कृतीतून ज्ञान निर्मिती करण्याचा शासनाचा उद्देश
  • 3री ते 12वी पर्यंतच्या परीक्षा 2 सत्रात त्या ठिकाणी घेतले जातील
  • परीक्षेत क्षमताधिष्टित प्रश्नांवर अधिक अधिक भर देण्यात येणार 
  • आगामी दहावीची परीक्षा दहा दिवस आधीच होणार

सदर नवीन आराखड्यामध्ये आरोग्य कला आणि व्यावसायिक शिक्षणावर अधिक भर देण्यात येत असून व्यवसाय शिक्षण अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असेल नाविन्यपूर्ण विषय असणार आहे शैक्षणिक वर्षापासून येणाऱ्या आराखड्यात दहावी बारावीसाठी लागू करण्याचे नियोजन असल्यास सांगण्यात येत आहे.

दहावी बारावीची परीक्षा काही दिवस अलीकडेच ज्ञान निर्णयाचे नियोजन आहे काही दिवसाच्या अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाणार आहेत. नवीन पॅटर्न विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी पूरक ठरणार का ? हे येणाऱ्या आगामी काळातच समजून येणार आहे तर अशाच विद्यार्थी आणि नोकरी संदर्भातील अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद. 

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment