तुम्ही 10वी बोर्डाचा पेपर देताय पण या पेनाने लिहिल्यास पेपर रिजेक्ट! SSC Exam 2025

SSC Exam 2025 तुम्ही दहावी बोर्डाच्या परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे आजचा दहावीचा पहिला पेपर होता आणि यातच जर तुम्ही काही चुका केल्या असेल तर तुमचा जो काही पेपर आहे हा रद्द होऊ शकतो 

म्हणजेच जर या पेनाने लिहिले गेल्यास पेपर रद्द होण्याचे शक्यता असते त्यामुळे या ठिकाणीही सर्व माहिती बोर्डाचे पेपर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा.

दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहे यातच आता महत्त्वाची माहिती देखील समोर येते आहे पेपरला जात असताना विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे हे आज आपण थोडक्यात पाहूया.

दहावी बारावी परीक्षा केंद्रात कोणत्या वस्तू तुम्हाला घेऊन जाता येतात हे तुम्हाला सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे यामध्ये तुमच्याकडे पॅड/ पेन/ पट्टी/ त्याचप्रमाणे कॅम्पस बॉक्स/ पेन्सिल/ रबर/ हॉल तिकीट या सर्व गोष्टी घेऊन जाता येतात.

SSC Exam 2025 कोणत्या पेनाने लिहावा आणि कोणत्या नाही?

अनेकदा आपण चुकीच्या पेनाचा वापर करत असतो आणि यातच आपला मोठे नुकसान होऊन बसतात अशावेळी तुम्हाला कोणता पेन बोर्डाचे पेपर लिहिताना वापरायचा आहे हे सर्वांना माहिती नसतं परंतु ही माहिती सर्वांना तुम्हाला शेअर करायची आहे.

यामध्ये जात असताना पेन्सिल वापरण्याची कोणती अडचण नाही तुम्ही जर ब्लॅक पेन किंवा ब्लू पेन वापरत असाल तुम्हाला पेपरमध्ये कोणतीच अडचणी येणार नाही तुम्ही हाय लेटर पेन पेपर वर वापरले किंवा रेड पेन वापरला तर तुमचा पेपर रद्द होऊ शकतो या ठिकाणी हा नियम आहे.

10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेल पेनचा वापर करता येतो का?

जेल पेनने पेपर लिहिण्यापूर्वी त्या पेनने किमान दहा ओळी लिहाव्यात यामुळे शहीद जास्त पाण्याची शक्यता कमी होते आणि अक्षर घडत न होता मिडीयम fonts मध्ये तुम्हाला लिहिता येते.

परंतु या ठिकाणी तुम्ही ब्लॅक आणि ब्लू पेन ही पेनच वापरू शकता किंवा ते सुरक्षित आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही बोर्डाच्या हेल्पलाइन नंबर आहे त्याला देखील संपर्क करू शकता धन्यवाद.

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment