Security Guard Bharti तुमचे शिक्षण 8वी 10वी 12वी किंवा पदवीधर झाला असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे कारण की सुरक्षारक्षक पद आणि सुरक्षा पर्यवेक्षक या पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे ₹22,000 पर्यंतचा पगार तुम्हाला मिळणार आहे
भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे नोकरी ठिकाण काय असेल वयोमर्यादा अर्ज शुल्क त्यानंतर शैक्षणिक पात्रता इतर सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात सह खाली देण्यात आलेली आहे.
बेरोजगारांना सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक या पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, आणि ऑपरेशन प्रस्थान पोलीस दलामार्फत राबवण्यात येत आहे सुरक्षा रक्षक / सुरक्षा पर्यवेक्षक पदाकरिता आठवी, 10वी, बारावी, पदवीधर आणि एनसीसी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
⚠️ महत्वाची सूचना: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात तसेच खालील संपूर्ण माहिती वाचून अर्ज करावेत इतर कोणत्याही तुमच्या नुकसानीसाठी वेबसाईट / लेखक जबाबदार राहणार नाही.
भरती विभाग : पोलीस विभाग द्वारे रोजगार मेळावा आयोजित केला जातोय
पदाचे नाव : सुरक्षारक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : सुरक्षारक्षक / सुरक्षा पर्यवेक्षक या पदासाठी 8वी / 10वी/ 12वी/ पदवीधर/ एनसीसी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
मासिक वेतन : यामध्ये ज्या पदासाठी उमेदवारांची निवड होईल त्यांना 18 ते 22 हजार रुपये
अर्ज पद्धत : वरील पदासाठी जे कोणी उमेदवार अर्ज करणार ते ऑफलाइन माध्यमातून अर्ज करतील
वयोमर्यादा : 19ते 38 वर्षे वय असलेली उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भरती आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक प्रमाणपत्र मार्कशीट, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक याचं मूळ झेरॉक्स, पोलीस वेरिफिकेशन, पासपोर्ट साईज फोटो, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, एमबीबीएस डॉक्टरकडून आवश्यक आहे.
महत्त्वाची सूचना: सदर भरतीसाठीचे अर्ज फक्त केवळ यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील आणि यांचीच निवड या ठिकाणी केली जाणार आहे.
उमेदवारांना सूचना : उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स इंडिया लिमिटेड हैदराबाद या ठिकाणी 21 दिवसाचे निवासी प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बँक, कॉर्पोरेट कार्यालय, आयटी, आयटीईएम, उद्योग आणि इतर कारखाने, शाळा, दवाखाने, कंपन्या अतिथ्य हॉटेल, रिसॉर्ट, व्हीआयपी सुरक्षा, बुनियादी ढाचा, कार्यक्रम ऐस्कॉर्ट सुरक्षा इत्यादी ठिकाणी सुरक्षा कार्ड पर्यवेक्षक म्हणून नेमणूक होणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी भरती आणि तितकच जबाबदारी जे असणार आहे निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था युनिफॉर्म बोट इत्यादीचं रुपये 8300 रुपये करण्यात येणार आहे.
सदर भरती वयाच्या 60 वर्षापर्यंत राहील यामध्ये ईपीएफ, इएसआय, ग्रॅज्युटी, बोनस, फॅमिली पेन्शन, अपघात विमा आणि इतर सुविधा मिळतील. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी त्यानंतर अर्ज करावा धन्यवाद.