Sainik School Satara Bharti 2025 सरकारी नोकरी तुम्हाला हवी असेल तर या ठिकाणी सैनिक स्कूलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे, सैनिक स्कूल सातारा या अंतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 आहे
आता सैनिक स्कूल सातारा अंतर्गत कोणकोणते पदे भरली जाणार ? यासाठी पात्रता काय पगार किती निवड प्रक्रिया नोकरी ठिकाण या संदर्भातील सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात सोबत खाली देण्यात आलेली आहे.
Recruitment for the post of TGT Hindi under Sainik School Satara has been started. Job location Satara. Salary Rs. 38 thousand per month. Application date is 5 March 2025 and applications are to be submitted offline. Other information is given below.
भरती विभाग : सैनिक स्कूल सातारा अंतर्गत भरती
पद संख्या : एकूण 01 रिक्त जागाची भरती होत आहे
नोकरी ठिकाण : सातारा महाराष्ट्र
वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार पर्यंतचा पगार मिळेल
अर्ज करण्याची पद्धत : वरील सैनिक स्कूल सातारा अंतर्गत होत असलेले पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 मार्च 2025
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : मुख्याध्यापिका सैनिक स्कूल सातारा PO बॉक्स नंबर 20 सदर बाजार जिल्हा सातारा महाराष्ट्र 41 50 0 या पत्त्यांवर अर्ज पाठवायचा आहे
वयोमर्यादा : वरील पदांसाठी अर्ज करण्याकरिता 21 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात
अर्ज पद्दत : अर्ज केवळ ऑफलाईन माध्यमातून मागवण्यात आलेले आहे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार यामध्ये पुढे देण्यात आलेली आहे
सिलेक्शन प्रोसेस : वरील पदांसाठी एक्झाम आणि इंटरव्यू हे दोन्ही असेल
अर्ज शुल्क : जनरल आणि ओबीसी या प्रवर्गासाठी अडीचशे रुपये असणार, एससी/एसटी कॅटेगरीसाठी अर्ज शुल्क नाही
भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेली माहिती वाचावी.