Sahakari Bank Bharti 2025 सहकारी बँकेत या विविध पदावर भरती 2025 सुरु : मासिक वेतन 18,000 रूपये

Sahakari Bank Bharti 2025 सहकारी बँकेमध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे विकास सहकारी बँकेअंतर्गत विविध नवीन बाजूसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीमध्ये होत असलेल्या पदांसाठी पगार 18,000 पर्यंतचा मिळणार आहे.

भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता पदवीधर ठेवण्यात आलेली आहे भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेली आहे या भरतीमध्ये कोणकोणते पदे भरले जाणार ? यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा शुल्क आणि अर्जाची शेवटची तारीख या संदर्भातील सविस्तर माहिती खाली तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

Online applications have been invited through Maharashtra Urban Cooperative Bank Federation Limited, Mumbai, the leading development cooperative bank in the state. Various posts are being filled in this and applications are being invited online. Educational qualifications vary according to the posts. The last date for application is February 27. For more information, read the information below.

भरती विभाग : विकास सहकारी बँक लिमिटेड या अंतर्गत विविध नवीन पदाची भरती 

पदाचे नाव : ग्राहक सेवा प्रतिनिधी- मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी), कनिष्ठ लिपिक (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स)

शैक्षणिक पात्रता : 

  • मान्यप्राप्त विद्यापीठांमधून पदवी असणे आवश्यक MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स आवश्यक प्राधान्य
  • JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण सह (ICM. IIBF, VAMNICOM इ.)
  • बँकिंग सरकार कायदेविषयी पदविका असणार उमेदवार प्राधान्य मिळेल तसेच बँक पतसंस्था आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य 
  • महाराष्ट्र राज्य मधील पालघर/ ठाणे/ मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारास अधिक प्राधान्य मिळणार आहे 

वयोमर्यादा : वरील पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांचे वय 22 ते किमान 35 वर्ष असणं आवश्यक आहे 

अर्ज पद्धत : वरील पदांसाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे ते उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतील 

पद संख्या : वरील पदांसाठी एकूण 19 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. 

अर्ज शुल्क : 950 रुपये आणि जीएसटी असे एकूण 1121 रुपये या ठिकाणी शुल्क असेल भाषेचं ज्ञान मराठी/ इंग्रजी/ हिंदी/ भाषा लिहिण्यामध्ये आणि बोलण्यांमध्ये प्रभुत्व असणं आवश्यक

जे उमेदवार उत्तीर्ण झाले त्या उमेदवारांची बँका द्वारे मुलाखती घेऊन निवड करण्यात येणार आहे, भरतीसाठीचे अधिक माहितीसाठी तुम्हाला पीडीएफ देण्यात मध्ये पहायला मिळेल तिथे जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2025 आहे 

वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार पगार मिळणार आहे उमेदवार 18000 रुपये वेतन मिळेल अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.

मित्रांनो ही होती सहकारी विकास सहकारी बँकेअंतर्गत विविध नवीन पदासाठीची भरती या भरतीमध्ये 18,000 रुपये पर्यंतचा पगार मिळेल अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा आणि या भरती संदर्भातील कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार नाही.

पीडीएफ जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्जयेथे पहा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment