Rayat Shikshan Sanstha Bharti तुमच्यासाठी महत्त्वाच्या भरतीची माहिती घेऊन आलो आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध जागांसाठीची भरतीची नवीन जाहिरात रयत शिक्षण संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेऊन अर्ज करायचे
त्यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क नोकरी ठिकाण पदांनुसार शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर माहिती भरतीच्या जाहिराती सोबत खाली दिलेली आहे माहिती वाचून तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात
रयत शिक्षण संस्थेद्वारे पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी थेट आमंत्रित करण्यात आलेले आहे पात्रेची उमेदवार नोकरी मिळवण्यासाठी ही अर्ज सादर करू शकतात.
⚠️ महत्वाची सूचना : जे कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत ? किंवा मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे त्यांनी भरतीची जाहिरात वाचूनच मुलाखतीसाठी हजर राहावे इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लेखक जबाबदार नसेल.
भरती विभाग : रयत शिक्षण संस्थेत विविध पदासाठीची भरतीची जाहिरात आज प्रकाशित करण्यात आली आहे
भरतीचा प्रकार : रयत शिक्षण संस्थेत शैक्षणिक क्षेत्रात नोकरी करण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे
मासिक वेतन : ज्या उमेदवारांना वरील पदांसाठी निवड केली जाईल त्या उमेदवारांना वेतन म्हणून नियमानुसार पगार मिळेल अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असू शकते, यासाठी प्रत्येक उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिरात खाली दिली पहावी.
अर्ज करण्याची पद्धत : वरील रयत शिक्षण संस्थेत आपले माध्यमातून वरील पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : जे उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करत आहेत त्यांना मुलाखत देऊन निवड केली जाणार आहे आधी माहितीसाठी जाहिरात पहा.
पदाचे नाव : प्राचार्य, उप प्राचार्य, पर्यवेक्षक / समन्वयक, केजी शिक्षक, प्राथमिक शिक्षक पहिली ते पाचवी पीआरटी, उच्च माध्यमिक शिक्षक सहावी ते आठवी टीजीटी, माध्यमिक शिक्षक नववी ते दहावी पीजेटी, क्रीडा शिक्षक कला नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षक सल्लागार, कौशल्य विषय या पदांची भरती होत आहे.
पद संख्या : वरील ज्या कोणाला अर्ज करायचे आहेत एकूण 157 रिक्त जागांसाठी ही भरती आहे.
नोकरी ठिकाण : वरील ज्या पदांसाठी उमेदवाराला निवड केली जाईल त्यांना नोकरी मिळून सातारा महाराष्ट्र या ठिकाणी करावा लागेल.
भरतीचा अधिक तपशील :
मुलाखतीची तारीख : 16 फेब्रुवारी 2025 ला वरील पदासाठी मुलाखत घेतली जाणार
मुलाखतीसाठीचा पत्ता : रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, तालुका कराड जिल्हा सातारा – 415124
मित्रांनो ही होती रयत शिक्षण संस्थेत होत असलेल्या वरील पदासाठीची भरती भरती संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे भरतीची जाहिरात अर्ज करावेत.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लीक करा |