Railway Recruitment Board Bharti RRB म्हणजेच रेल्वे भरती मंडळ RRB अंतर्गत तब्बल 32,438 पदासाठीची नवीन जागाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीमध्ये गट डी या पदाची भरती होत आहे भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे
भरतीची जाहिरात भारत सरकार रेल्वे मंत्रालय / रेल्वे भरती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे आता भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार सदर भरतीची माहिती वाचून अर्ज सादर करू शकता भरतीची संपूर्ण माहितीसह मूळ पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे
रेल्वे भरती बोर्ड द्वारे तब्बल 32,438 जागांसाठीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रेल्वे भरती बोर्डद्वारे ग्रुप डी या पदासाठीची भरती होत आहे भरती मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील पगार सुरुवातीचा ₹18,000 रुपये असणार अधिक माहिती खाली दिलेली आहे ती वाचावी.
भरती विभाग : रेल्वे मंत्रालय रेल्वे भरती बोर्ड द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
भरती प्रकार : रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची संधी
पद संख्या : रेल्वे भरती बोर्ड द्वारे एकूण 32 हजार 438 नवीन रिक्त जागाची पदे भरली जात आहे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता वेगवेगळे असू शकते यासाठी किमान दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
पद संख्या : रेल्वे भरती बोर्ड द्वारे ग्रुप ‘डी’ या पदासाठीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
मासिक वेतन : ज्या उमेदवारांची ग्रुप डी या पदामध्ये निवड होईल त्यांना 18 हजार रुपये पर्यंत पासून प्रकार मिळणार आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी
हे पण वाचा :- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10वी 12वी पदवीधरांना नोकरी
अर्ज करण्याची पद्धत : वरील रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत
वय मर्यादा : वरील पदांसाठी 18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात अधिक माहितीसाठी जाहिरात
भरती कालावधी : रेल्वे भरती बोर्ड ग्रुप डी अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची ही संधी आहे
नोकरी ठिकाण : रेल्वे भरती बोर्ड ग्रुप डी अंतर्गत नोकरी करावी लागेल
अंतिम दिनांक : 22 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात
मित्रांनो ही होती रेल्वे भरती बोर्ड रेल्वे मंत्रालय अंतर्गत ग्रुप डी या पदासाठीची भरती एकूण या ठिकाणी 32,438 नवीन रिक्त जागाची भरती होती भरती संदर्भातील सविस्तर डिटेल मध्ये माहिती जाणून घेतली आहे परंतु अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करा इतर कोणत्याही नुकसानीसाठी लेखक जबाबदार नसेल धन्यवाद.