Powergrid Bharti 2025 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन माध्यमातून 12 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकतात या भरती संदर्भातील अधिक माहिती आणि पीडीएफ जाहिरातीसह खाली देण्यात आली आहेत.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरतीमध्ये मॅनेजर/ डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 115 रिक्त जागा आहेत पदानुसार पगार 60,000 पासून ते 2,20,000 हजार रुपये प्रतिमहा आहे अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचावी.
Power Grid Corporation of India is recruiting for the post of Manager/Deputy Manager and Assistant Manager. Candidates aged 33 to 39 years can apply for the recruitment. Application fee is Rs 500 for General/OBC/EWS and no fee for SC/ST/PWD and X-Men. Salary is from Rs 60,000 to Rs 2 lakh 20 thousand as per the post. More information is given below.
भरती विभाग : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
पदसंख्या : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 115 जागा भरण्यात येत आहे
वयोमर्यादा : अर्ज करत असलेल्या उमेदवारांची वय 12 मार्च रोजी 33 ते 42 वर्ष, एसी/ एसटी 05 वर्ष, ओबीसी यांना 03 वर्ष सुट अतिरिक्त मिळेल.
अर्ज शुल्क : वरील पतांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जनरल, ओबीसी डब्ल्यू एस 500 रुपये, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ExSM फी नाही
नोकरी ठिकाण : ज्याउमेदवारांची पदांसाठी निवड होईल त्यांना संपूर्ण भारतात नोकरी करावी लागेल
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदांसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 12 मार्च 2025 पूर्वी या भरतीसाठी अर्ज करू शकता
परीक्षा तारीख : सदर भरतीची परीक्षेची दिनांक नंतर कळविण्यात येणार आहे
पगार : पदानुसार पगार मिळणार आहे यासाठी खालील देण्यात आलेली पदानुसार पगार पहा
- मॅनेजर : 80 हजार रुपये ते 2 लाख 20 हजार रुपये
- डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल 70 हजार ते 2 लाख रुपये
- असिस्टंट मॅनेजर 60,000 रु ते 1 लाख 80 हजार रुपये
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
मॅनेजर इलेक्ट्रिकल | 60% B.E./B.Tech/ B.Sc eng. (electrical) 10 years experience |
डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल | 60% B.E./B.Tech/ B.Sc eng. (Electrical) 7 year experience |
असिस्टंट मॅनेजर | 60% B.E./B.Tech/ B.Sc eng. (Electrical) 4 year experience |
मित्रांनो ही होती पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये या विविध 115 जागांची भरती या भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून 12 मार्च 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत आणि या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया वर दिली आहे. या व्यतिरिक्त भरतीची जाहिरात पाहून अर्ज करावेत इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार नसेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.