Post Office Bharti 2025 पोस्ट ऑफिस अंतर्गत 21,413 जागांची भरती निघालेली आहे, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे पोस्ट ऑफिस मध्ये अजूनही तुम्ही अर्ज केला नसेल तर ही सुवर्णसंधी आहे यामध्ये कोणती परीक्षा नाही शैक्षणिक पात्रता 10वा आहे यामध्ये पोस्टमास्टर आणि Dak Sevak इतर पद भरले जात आहे
पगार यामध्ये 12,000 पासून ते 29,000 पर्यंतचा पगार तुम्हाला मिळणार आहे या भरतीमध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी पात्रता काय ? वयोमर्यादा अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज शुल्क, आणि भरती संदर्भातील पीडीएफ जाहिरात ऑनलाइन अर्ज लिंक ही खाली देण्यात आलेली आहे.
The Indian Postal Department has issued a recruitment advertisement for 21,413 vacancies for various new posts. Applications are invited from eligible and interested candidates who have passed 10th standard and other qualifications. In this recruitment, Postmaster Dak Sevak can apply online for this post till March 03. For more information, read the information below.
भरती विभाग : भारतीय डाक पोस्ट ऑफिस अंतर्गत मेगा भरती होत आहे
भरती प्रकार : भारतीय डाक विभागात केंद्र शासनाची ही नोकरी
पद संख्या : 21,413 जागांसाठी पोस्ट ऑफिस भरती
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण आणि बारावी पास पदवीधर किंवा यापेक्षा जास्त शिक्षण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
Post Office Bharti 2025 Details in Marathi
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार 12,000 रुपये ते 29,380 पर्यंतचे मासिक वेतन मिळणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.
पदाचे नाव : पोस्टमास्टर (बीपीएम), पोस्टमास्टर (ABPM) डाक सेवक पदे भरली जात आहे आधीक माहितीसाठी जाहिरात पहा
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदांसाठी उमेदवार ऑनलाईन माध्यमातून वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 मार्च 2025
ही भरती वाचा : कृषी विद्यापीठ भरती 2025 पात्रता 7वी/10वी/ 12वी पासवर भरा फॉर्म
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय डाक विभागात संपूर्ण भारतात नोकरी करावी लागेल
भरती कालावधी : कायमस्वरूपी (परमनंट) नोकरी मिळवण्याची भारतीय डाक विभागात संधी आहे
ही होती भारतीय डाक विभागात असलेली विविध पदाची मेगा भरती, भरतीचा अर्ज करण्याची उद्याची म्हणजे तीन मार्च 2025 ची शेवटची तारीख असणार आहे, अशाच महत्त्वाच्या भरतीच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.