PDKV Bharti 2025 महाराष्ट्र शासन अंतर्गत या कृषी विद्यापीठांमध्ये 7वी/ 10वी/ 12वी व इतर पात्रता असलेले उमेदवाराकडून नोकरीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पंधरा हजार रुपये पासून ते 47,600 रुपये पर्यंतचा पगार मिळणार आहे
सदर कृषी विद्यापीठ अंतर्गत सातवी/ दहावी/ बारावी/ पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना विविध पदाची भरती केली जात आहे या भरतीमध्ये अर्ज कसा करायचा आहे, शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा/ पदसंख्या/ पगार/ अर्ज पद्धत/ अर्जची शेवटची तारीख/ नोकरी ठिकाण/ इतर माहिती खाली दिलेली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या अंतर्गत विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही सदर भरती सातवी/ दहावी/ बारावी/ आणि इतर पात्रता धारण केलेले उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करून नोकरी मिळू शकतात, यामध्ये 47,600 पर्यंतचा पगार मिळणार आहे.
Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University Akola is recruiting for the posts of Laboratory Attendant, Attendant, Library Attendant, Chowkidar, Gardener, Wallman, Fisheries Assistant and Laborer. Before applying for recruitment, please read the following information and then apply in the PDF advertisement.
भरती विभाग : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याद्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कृषी विद्यापीठांमध्ये नोकरीची संधी एकूण पदे 529 रिक्त जागा भरण्यात येत आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा परिचर, परिचर, ग्रंथालय परिचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहाय्यक, मजूर संवर्गाची पदे भरणी देत आहे.
शैक्षणिक पात्रता : सातवी/ दहावी/ बारावी/ आणि इतर आवश्यक्य पात्रता असलेले उमेदवार अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहून अर्ज करू शकतात
मासिक वेतन : वरील पदांसाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना पदानुसार पगार मिळेल, पगार 15,000 रुपये पासून ते 47 हजार 600 रुपये पर्यंतचा वेतन मिळणार आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन माध्यमातून वरील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे
हे पण वाचा : महाराष्ट्र ST महामंडळात 10वी पासवर नोकरीच्या नवीन संधी पगार 25 हजार रुपये
वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात अधिक माहितीसाठी पीडीएफ पहा
भरती कालावधी : कायमस्वरूपी (परमानंट) नोकरी मिळवण्याची ही सर्वोत्तम आणि चांगली संधी आहे
अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 मार्च 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अजून तारीख जाहीर नाही, अधिक माहिती करिता पीडीएफ जाहिरात पहावी
नोकरी ठिकाण : वरील पदांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी नोकरी करावी लागेल
मित्रांनो ही होती कृषी विद्यापीठ अंतर्गत म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विविध 529 जागांसाठीची भरतीसाठी अर्ज ऑनलाईन माध्यमातून या ठिकाणी 10 मार्चपासून सुरू होणार आहे भरतीची अधिक माहिती आपण जाणून घेतली आहे. परंतु उमेदवारी इतर जाहिरातीची माहिती खाली दिलेली आहेत धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे पहा (ऑनलाईन अर्ज 10 मार्च) |