PCMC Bharti 2025 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध नवीन पदांची भरतीची जाहिरात निघालेली आहेत पगार या ठिकाणी 80 हजार पर्यंत तुम्हाला मिळणार आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ऑनलाईन अर्ज 08 जुलै पर्यंत तुम्ही सादर करू शकता. भरतीची जाहिरात सह इतर संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे.
सदर भरती ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे या अंतर्गत होत आहे, कोणकोणती पदे भरली जाणार.? यासाठी काय पात्रता, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, सह पात्रता, पगार, निवड पद्धत, आणि पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक याची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
Pimpri Chinchwad Municipal Corporation is recruiting for 66 vacant posts. Online applications are open till July 08. For more information, candidates should read the PDF advertisement and other information given below and apply only after reading the advertisement.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025
■ भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी
■ अर्ज पद्धत : वरील पदांसाठी केवळ ऑनलाईन माध्यमातून कर्ज मागविण्यात आले आहेत.
■ निवड प्रक्रिया : भरती मध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा नसून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
■ नोकरी ठिकाणी : निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे या अंतर्गत नोकरी करावी लागणार आहे.
■ पगार दरमहा : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार असणार तो खालीलप्रमाणे आहेत.
- वैद्यकीय अधिकारी सी.एम.ओ. : ₹75,000 हजार रुपये दरमहा
- वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर) : ₹75,000 हजार रुपये दरमहा
- ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी बी.टी.ओ. : ₹75,000 हजार रुपये ते ₹80,000 हजार रुपये
■ पद संख्या : वरील पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकूण 66 रिक्त जागांची भरती ऑनलाईन माध्यमातून केली जात आहे.
■ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जुलै 2025
■ अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 जुलै 2025
■ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी सी.ओ.एम.
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठामधून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एम.एम.सी. रजि. अद्यावत आवश्यक
वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी (पोस्टमार्टम सेंटर)
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण, एम.एम.सी. रजि. अद्यावत आवश्यक
ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी बी.टी.ओ.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/डीसीपी उत्तीर्ण, FDA Approved, MD path प्राधान्य MMC REG.
अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. मित्रांनो ही होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत होत असलेल्या भरतीच्या माहिती या भरतीची पीडीएफ जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहेत.