Panvel Mahanagarpalika Bharti सरकारी नोकरी तुम्हाला हवी असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. पनवेल महानगरपालिका अंतर्गत NHM मध्ये दहावी पास उमेदवारांना संधी दिली जात आहे. पात्र इच्छुक उमेदवार पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी अर्ज सादर करू शकतो.
यासाठी 10वी पास असणे आवश्यक असेल, पनवेल महानगरपालिका येण्याच्या अंतर्गत भारतीय होत आहे. ही भरती मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखतीची तारीख ही 19 ते 30 मे 2025 या कालावधीत घेतली जाणार आहे. भरतीची अधिक माहिती खाली तुम्हाला मिळेल, वाचूनच अर्ज करायचे.
पनवेल महानगरपालिकेमध्ये दहावी पास महिलांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. कोणतीही परीक्षा नसून थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखतीची दिनांक 19 ते 30 मे 2025 ही आहे, अधिक माहिती पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.
भरती विभाग : पनवेल महानगरपालिका या अंतर्गत भरती होत आहे.
नोकरी ठिकाण : पनवेल, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : वरील पदांसाठी निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहीर वाचावी.
मुलाखतीचे ठिकाण : संबंधित आरोग्य केंद्र अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
मुलाखत दिनांक : 19 मे 30 मे 2025 या कालावधीत संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळणार आहे.
अर्ज शुल्क : वरील पदांसाठी मुलाखतीसाठी हजर राहण्यासाठी कोणती परीक्षा शुल्क नाही.
वयोमर्यादा : अर्ज करणारे उमेदवारांचे वय 20 ते 25 वाजता आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण
पदाचे नाव : अशा स्वयंसेविका असणार, पनवेल महानगरपालिका अंतर्गत ही भरती केली जात आहे.
भरतीमध्ये महिला या भरतीसाठी अर्ज करू शकतात, पनवेल महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या भरतीची माहिती भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे ती वाचून अर्ज करावेत.