NHM Nagpur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध नवीन पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाश करण्यात आली आहे, सदर कार्यक्रमासाठी PHNI वरिष्ठ परिचारिका वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदे समोर गेली आहे भरण्यासाठी NHM कडून जाहिरात प्रगती करण्यात आली आहे, संपूर्ण पीडीएफ जाहिरात आणि खालील देण्यात आलेली माहिती वाचूनच अर्ज करावेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात विविध नवीन पदे भरली जात आहे, सदर भरती मध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार सरकारी विभागात नोकरी मिळवू शकता आणि चांगल्या पगाराची नोकरी देखील आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक आरोग्य विभाग सेवा द्वारे भरती केली जात आहे आणि सदर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये मासिक वेतन देखील दिले जाणार आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती वाचून अर्ज करावेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे अधिक माहिती खाली दिलेली आहे.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य विभागाने उपसंचालक आरोग्य सेवा द्वारे भरती केली जात आहे
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये इतका वेतन दिलं जाणार अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
भरती प्रकार : आरोग्य विभागात चांगलं पगाराची नोकरीची संधी आहे
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदांसाठी आवश्यकता असाल तर ऑफलाइन माध्यमातून करावेत
वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे वय असलेले उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू शकतील
NHM Nagpur Bharti 2025 Details
भरती कालावधी : वरील पदासाठी सदर भरती ही राज्य शासनाची पदे असून निवडक कंत्राटी स्वरूपाचे आहे.
पदाचे नाव : PHNI, सिनियर नर्स मिडवाइफरी ट्यूटर, वैद्यकीय अधिकारी, फॅकल्टी सदस्य, सीनियर लायब्ररी टेक्निशियन, प्रयोगशाळा, प्रयोगशाळा टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन सदर भरतीसाठी पदे भरली जात आहे.
नोकरी ठिकाण : ज्या उमेदवारांचीच्या पदासाठी निवड होईल त्यांना नोकरी ठिकाण म्हणून नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावे लागेल.
पद संख्या : राष्ट्रीय आरोग्य अभियानियांतर्गत एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येत आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात खाली पहा.
भरती संदर्भातील सूचना : सदर उमेदवार निवड झाल्यानंतर 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी आहे, खुल्या प्रवर्गातील उमेदबांरासाठी रु 150/- व राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु 100/- इतक्या रकमेचा नोंदणी शुल्क सोबत जोडण्यात आलेल्या QR CODE (“Deputy Director Of Health Society Nagp या द्वारे जमा करायचे आहेत, तसेच अधिक माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेली आहेत, संपूर्ण जाहिरात वाचा. इतर कोणतेही नुकसानीसाठी वेबसाईट अथवा लेखक जबाबदार राहणार नाही.
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत या पदावर भरती पगार 74 हजार रुपये
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : वरील पदांसाठी 12 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर (सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर) माता कचेरी परीसर, श्रध्दानंदपेठ, नागपूर – 440022 अर्ज पाठवायचा आहे.
ही होती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत होत असलेले या विविध 11 नवीन पदाची भरती सदर भरती मध्ये पगार मिळणार आहे, माहितीसाठी pdf जाहिरात आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.