NHM Mumbai Bharti सरकारी नोकरी तुम्हाला हवी असेल तर तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे कारण आरोग्य विभाग मुंबई या अंतर्गत बारावी ते पदवीधर असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे पगार 20 हजार पर्यंत तुम्हाला मिळणार आहे आरोग्य विभागात आणि तेही सरकारी नोकरी मिळवण्याची संधी सोडू नका
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत ही भरती होत आहे भरतीसाठी कोणकोणते पदे भरली जाणार ? अर्ज कसा करायचा आहे अर्ज करण्यासाठी पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती जाहिरात सोबत खाली देण्यात आलेली आहे ते पाहून अर्ज सादर करून तुम्ही नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करू शकता.
NHM मुंबई भरती 2025 मित्रांनो यासाठी संपूर्ण राज्यभरातून जे पात्र आणि इच्छुक उमेदवार आहे ते ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवू शकतात अर्जाची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी असणार या भरतीमध्ये एकूण 181 रिक्त जागा भरून येणार आहे.
National Health Mission Department, Mumbai has published a recruitment advertisement for a new vacant post. Eligible and interested candidates can apply offline till February 21. The salary will be ₹20,000. Other information about the recruitment advertisement is given below.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग मुंबई अंतर्गत भरती
उपलब्ध पद संख्या : वरील पदासाठी ज्यांना अर्ज करायचे ते 181 जागांसाठीची अर्ज सादर करू शकतात
शैक्षणिक पात्रता : सदरील भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवी अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असणं आवश्यक आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
अर्ज करण्याची पद्धत : वर देण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात नोकरी तुम्हाला करायचे असेल तर सदर भरतीसाठी आपल्या माध्यमातून अर्ज करायचेत
नोकरी ठिकाण : ज्या उमेदवारांची या भरतीसाठी निवड होईल त्यांना मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
⚠️महत्त्वाची सूचना : सदर भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांच्या जाहिरात व अर्ज पात्रता तपासून घ्या त्यानंतर अर्ज करा आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास वेबसाईट व लेखक जबाबदार राहणार नाही.
अर्ज शुल्क : राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क
- खुला प्रवर्गांकरिता 750 रुपये
- मागास / राखीव प्रवर्गसाठी 500 रुपये
भरती निवड प्रक्रिया : वरील पदासाठी ज्या उमेदवाराने अर्ज केले आहेत त्यांना थेट मुलाखती द्वारे निवड केली जाईल
वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 43 वर्ष असावे अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
पगार / वेतनश्रेणी : वरील पदासाठी जे उमेदवारांची निवड होईल त्यांना पदानुसार व नियमानुसार पगार मिळेल अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
अर्ज करण्याची शेवटची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 21 फेब्रुवारी पर्यंत मुदत असणार आहे.
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड / पासपोर्ट
- रहिवासी दाखला
- उमेदवारांची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिनल
- MS-CIT इतर प्रमाणपत्र आवश्यक
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
NHM मुंबई भरती 2025 संदर्भातील सूचना टीप : भरती बद्दल अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी जाहिरात खाली दिलेली आहे ती वाचावी आणि अशाच महत्त्वाच्या भरतीच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.