NHM Chandrapur Bharti 2025 | आरोग्य विभाग 12वी पास ते पदवीधरांना या विभागात सरकारी नोकरी पगार 20 हजार रुपये

NHM Chandrapur Bharti 2025 आरोग्य अभियान विभागात विविध पदाची नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे, राष्ट्रीय आरोग्य आरोग्य अभियान याअंतर्गत 12वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून थेट मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार असल्याची जाहिरात आरोग्य अभियान या अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे, सदर भरतीमध्ये बारावी ते पदवीधर उमेदवार थेट मुलाखतीद्वारे अर्ज सादर करू शकतात आणि 20,000 पर्यंतची पगाराची नोकरी मिळू शकतात.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे, राज्यभरातील पात्र आणि इच्छुक उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू शकतात, भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये महिना पगार मिळणार आहेत. बारावीचे पदवीधर उमेदवारांना ही नोकरीची संधी थेट मुलाखतीद्वारे चालून आलेली आहे, अधिकृत जाहिरात आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

If you want a government job, the National Health Mission has brought it for you. Candidates from 12th to graduation can join the job by giving a direct interview. Candidates selected for the job will be given Rs. 20,000 per month. How to apply for the recruitment and other information related to the recruitment PDF are given below.

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग चंद्रपूर अंतर्गत सदर भरती होत आहे 

भरती प्रकार : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात चंद्रपूर या ठिकाणी नोकरीची संधी

NHM Chandrapur Bharti 2025 डिटेल्स

शैक्षणिक पात्रता : सदर भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास अथवा मान्यता प्राप्त विद्यापीठ संबंधित क्षेत्रात पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पाहूनच अर्ज करावेत

नोकरी ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना चंद्रपूर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे

वयोमर्यादा : सदर भरतीचा अर्ज करण्यापूर्वी वयमर्यादा ठरवून दिलेली आहे ती वयोमर्यादा 10 ते 43 वर्ष आहे.

अर्ज शुल्क : भरतीचा अर्ज करायचा असेल तर खुल्या प्रवर्गातील 150 रुपये, मागास व राखीव प्रवर्ग यांच्यासाठी 100 रुपये अर्ज शुल्क आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा 

अर्ज करण्याची पद्धत : सदर भरतीसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांना ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचे आहेत 

निवड प्रक्रिया : सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा NHM कार्यालय जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर रामनगर, चंद्रपूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे 

हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

अर्ज करण्याची शेवटची मुदत : सदर भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करायचे ते 07 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

महत्त्वाची सूचना : भरती बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहायची ही राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर अंतर्गत भरती होती भरती संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली पीडीएफ जाहिरातीमध्ये मिळणार आहे, आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.

NHM Chandrapur Bharti 2025
मूळ पीडीएफ जाहिरातयेथे पहा
नोकरी अपडेट भरतीयेथे पहा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment