NEET Exam Update तुमच्यासाठी आणि तुमच्या पाल्यांसाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे नीट एक्झाम संदर्भात विद्यार्थ्यांची चिंतेत वाढ झाली कारण शासनाने या ठिकाणी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आता निर्णय नेमकी काय ? कोणासाठी लागू होईल काय निर्णय हे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
नीट एक्झाम अपडेट 2025 महत्त्वपूर्ण
देशभरातील विद्यार्थी हे मेडिकल / इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जास्त एडमिशन यामध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठीचा काय निर्णय घेण्यात आलाय? हे आपण पाहूया.
नीट परीक्षा ही कंपल्सरी मेडिकल इंजिनिअरिंग असेल यामध्ये आवश्यक आहे तर CET कंपल्सरी आहे परंतु आता नीट परीक्षा संदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय यावेळी सरकारने घेतलेला आहे यामध्ये विद्यार्थ्यां व पालकांसाठी हा महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत १२वीचा इंग्रजी पेपर सध्या झालेला आहे आता देशभरातील नीट परीक्षा संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय काय घेण्यात आला?
यंदाच्या नीट परीक्षेसाठी अर्ज करत असताना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इतर मागासवर्गीय / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / तसेच आर्थिक दृश्य मागास विद्यार्थ्यांना केंद्रीय जातीचा दाखला आवश्यक केलेला आहे तरी या ठिकाणी ही माहिती तुमच्यासाठी आहे.
नीट परीक्षेसाठी जातीचा दाखला नसेल तर?
आता विद्यार्थ्यांकडे जातीचा दाखला नसेल त्या संबंधित विभागाकडे अर्ज करून त्या अर्जाची पोच पावती तुम्हाला अर्ज सोबत जोडावी लागणार आहे तसेच केंद्रीय दाखल्याची मुदत एक वर्षाचे असल्याने सर्व विद्यार्थ्यांना केंद्रीय कोठ्यातून प्रवेशवेळी पुन्हा केंद्रीय दाखला करावा लागणार आहे तेव्हा पालक विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून जाणार आहेत.
अर्ज करत असताना दाखला नसेल तरी वैद्यकीय प्रवेश घेताना सादर दाखला हजर करू असं प्रतिज्ञापत्र अपलोड करण्याची संधी या ठिकाणी असेल गतवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने दिली होती यंदा तसेच संधी देण्याची आवश्यकता होती.
परंतु या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करणे विषयी नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेम पूर्व नोटीस काढली होती मात्र या संदर्भात केंद्रीय दाखले संबंधित कोणतीही पूर्व सूचना एजन्सीला मिळालेली नाही असे असताना आवश्यक केल्याने विद्यार्थी पालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आहे.
सदर दाखल्याचा उपयोग परीक्षेपुरता अर्ज करण्यासाठी याकरिता होणार आहे वैद्यकीय प्रवेशासाठी नव्याने पुन्हा दाखला काढावाच लागणार आहे त्यामुळे गत वर्ष प्रमाणे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केंद्रीय जातीचे दाखल ऐवजी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी अपलोड करावा किंवा करण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे.
नीट परीक्षासाठी केंद्रीय जातीचा दाखला किती तारखेपर्यंत अर्ज करून मिळेल?
नेटसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू 11 मार्च पर्यंत अर्जाची मुदत असून या काळात केंद्रीय जातीच्या दाखल्याची मुदत 31 मार्च 2025 असेल मात्र केंद्रीय कोठ्यातून वैद्यकीय प्रवेश घेत असाल तर एक एप्रिल २०२५ नंतरच दाखला सादर करावे लागेल असे या ठिकाणी आहे.
नीट यावर्षी काढलेला केंद्रीय दाखल्याचा उपयोग ऑल इंडिया कोठ्यासाठीच वैद्यकीय प्रवेशासाठी होणार नाही त्यामुळे या ठिकाणी हे महत्त्वाचा आहे तर आता केंद्रीय दाखला आवश्यक करण्यासाठी एनटीएचे प्रयोजन काय असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून होत असल्याचे देखील समोर येत आहे.