Navi Mumbai Mahanagarpalika Bharti नवी मुंबई महानगरपालिकेत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात नव्याने प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये 10वी, 12वी पदवीधर आणि इतर पात्रता धारण केलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. गट क आणि गट ड हे पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये कोणकोणती पदे असणार .? कसा अर्ज करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात निघालेली आहे. सदर भरतीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड या संवर्गातील एकूण 620 रिक्त जागांची भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज ही मागवण्यात आलेली आहेत, हे भरतीसाठी अर्ज कसा करायचा.? भरती संदर्भातील पीडीएफ जाहिराती सोबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.
भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत गट क आणि गट ड वर्गातील पदे भरण्यात येत आहे.
भरती विभाग संस्था : आयुक्त तथा प्रशासक नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
भरती श्रेणी : राज्य शासन मान्य भरती ही होत आहे.
पद संख्या : नवी मुंबई महानगरपालिकाअंतर्गत एकूण 620 रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : सदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान पदांनुसार दहावी-बारावी किंवा पदवीधर इतर पात्रता धारण केले असणे आवश्यक आहे. सोबत संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक असेल. पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19 हजार 900 रुपये ते 63,200 रुपये इतके वेतन दरमहा दिला जाणार आहे, परंतु पगार हा पदांनुसार वेगवेगळा असेल यासाठी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक असेल.
भरती अर्ज पद्धत : वरील पदासाठी उमेदवाराकडून केवळ ऑनलईनच अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
वयोमर्यादा : वरील पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष असेल आणि अधिक माहितीसाठी जाहिरात पाहणं आवश्यक असेल.
अर्ज शुल्क : नवी मुंबई महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्ग 1000/- हजार रुपये आणि मागासवर्गीय यांना 900 रुपये आहे.
निवड पद्धत : भरती संदर्भातील इतर सूचना परीक्षा मुलाखती बाबतचा तपशील दिनांक वेळ आणि केंद्राबाबत माहिती उमेदवारांना प्रवेश पत्र मध्ये मुद्दे या ठिकाणी केली जाणार आहे. यांमध्ये संवर्गानुसार पद वाटप सामाजिक व समांतर आरक्षण निवड पद्धत अर्ज प्रक्रिया अटी आणि शर्ती संपूर्ण तपशील हा पीडीएफ जाहिरात मध्ये देण्यात आलेला आहे.
महत्त्वाची सूचना : वरील पदांसाठी उमेदवार अर्ज करत असतील तर त्यांनी जाहिरात पूर्णपणे वाचून घेऊनच अर्ज करायचेत. भरती बाबत चुकीचे अर्ज, अपूर्ण माहिती किंवा शिफारशी यामुळे उमेदवार पात्र ठरू शकतात, आधिक माहितीसाठी उमेदवारी पीडीएफ जाहिरात वाचा आणि भरती संदर्भातील कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट व लेखक जबाबदार राहणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची मुदत : वरील पदांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे अर्ज करायचे असतील तर 11 मे 2025 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा. अशाच भरतीच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटवर दररोज भेट देत रहा धन्यवाद.