Nagarparishd Bharti 2025 नगरपरिषदेमध्ये नवीन पदासाठीची भरतीची जाहिरात नव्याने प्रकाशित करण्यात आलेली आहे, भरतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी ही संपूर्ण माहिती तुम्हाला वाचूनच अर्ज करायचे आहेत.
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 35 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे सदर भरतीचे जाहिरात प्रशासक मुख्याधिकारी नगरपरिषद अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा अर्ज करण्यासाठी पदे, पद संख्या, भरतीचे इतर आवश्यक माहिती ही खाली देण्यात आलेली आहे.
A new recruitment advertisement has been published under the Municipal Council, in which the post of City Level Technical Expert (Civil Engineer) is being filled under the Pradhan Mantri Awas Yojana. For more information, candidates should see the PDF advertisement. Candidates will get a salary of Rs 35 thousand after selection.
भरती विभाग : प्रशासक मुख्याधिकारी नगरपरिषद अंतर्गत विविध पदाची भरती होत आहे
भरती प्रकार : नगरपरिषद अंतर्गत सरकारी नोकरीची संधी चालून आलेली आहे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या आहे यासाठी पीडीएफ जाहिरात खाली देण्यात आलेले आहे ती पहावी
निवड प्रक्रिया : ज्या उमेदवारांना वरील पदासाठी अर्ज करायचे ते थेट मुलाखतीद्वारे भरती कालावधी वरील 11 महिन्यांचे येतात पदे भरली जात आहे कंत्राटी पद्धतीची भरती असून भरती होत आहे
अर्ज पद्धत : वरील पदांसाठी थेट offline माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहे
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 मासिक वेतन मिळणार आहे
इतर शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनियर बी.ई. मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी असणं या ठिकाणी आवश्यक असेल पायाभूत सुविधांच्या कामाचा खरेदी डिझाईन आणि परीक्षणात दोन वर्षाचा अनुभव, तसेच अनुपान सोन्याची करण्यासाठी देखरे करण्यासाठी मानके आणि प्रक्रिया निश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. नगरपालिका अभियंता किंवा इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेच्या पूर्वीचा अनुभव हा एक अतिरिक्त फायदा या ठिकाणी असणारे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी. (काही चुकीचे माहिती असू शकते त्यामुळे जाहिरात पहा)
नोकरी ठिकाण : वरील पदासाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल
भरती संदर्भातील सूचना : महत्त्वाच्या अटी आणि शर्ती वरील नगर परिषदेंतर्गत होत असलेल्या भरतीचे संपूर्ण माहिती आणि अटी शर्तीने तुम्हाला मान्य करूनच अर्ज करायचे आहेत आणि आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी भरतीचा अर्ज करायचा आहे. भरतीचा अर्ज कंत्राटी पद्धतीने निवड उमेदवारांनी विहित नमुन्यात शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कारनामा करून देणे बंधनकारक असणार
ही भरती वाचली का : जिल्हाधिकारी कार्यालयात या पदांवर नवीन भरती 2025 पगार दरमहा 30,000 ते 50,000 रूपये
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे निवड होणार आहेत.
अर्ज शुल्क : पाचशे रुपये, कार्यालयात रोखीने भरून व सोबत पावती जोडणे बंधनकारक (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेबुवारी 2025 असेल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय नगर परिषद डिगडोह (देवी), जिल्हा नागपूर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अधिक माहितीसाठी उमेदवार pdf जाहिरात पहावी धन्यवाद.