Mumbai Port Trust Bharti सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्फत विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये 1,60000 पर्यंतचा पगार निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे
मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्फत विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून अर्ज ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे अर्ज शुल्क शेवटची तारीख 10 मार्च 2025 आहे भरतीचा अर्ज करण्यापूर्वी खालील देण्यात आलेल्या माहिती वाचून घेऊन अर्ज करावेत.
Applications have been invited for various posts through offline mode through Mumbai Fort Trust. The last date for application is March 10 and there will be a total of 15 vacancies The post of Executive Engineer is being filled in this For more information, read the information below.
पद संख्या : वरील मुंबई ट्रस्ट मार्फत एकूण 15 जागा भरण्यात येत आहे
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन यामध्ये इंजीनियरिंग पदवी किंवा समतुल्य असणे या ठिकाणी आवश्यक आहे.
वयोमर्यादा : ज्या कोणाला कार्यकारी अभियंता मुंबई पोर्ट ट्रस्ट अर्ज करायचे त्यांचे वय 35 वर्षापर्यंत असावी आधिक माहितीसाठी जाहिरात पहावी
अर्ज शुल्क : कोणतीही अर्ज शुल्क लागणार नाही
पदाचे नाव : मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्फत कार्यकारी अभियंता हे पद भरले जात आहे.
पगार : ज्या कोणी उमेदवाराला अर्ज करायचे आहेत आणि अर्ज करून निवड झालेल्या उमेदवारांना 50,000 ते 60,000 पर्यंतचा पगार मिळणार आहे
नोकरी ठिकाण : ज्या उमेदवारांची वरील पदासाठी निवड होईल त्यांना मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल
अर्ज पद्धत : ज्या उमेदवाराला अर्ज करायचे आहेत ते उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतील
अर्जाची शेवटची दिनांक : 10 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज करायचे
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : सचिव मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग दुसरा मजला, बंदर भवन एस. व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई – 400001
मित्रांनो ही होती मुंबई पोर्ट ट्रस्ट याअंतर्गत विविध पदासाठीची भरती आपल्या माध्यमातून असून शेवटची तारीख 10 मार्च आहे पगार 50 ते 60 हजार पर्यंतचा मिळणार आहे भरतीची अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहेत.