Mumbai Port Recruitment 2025 :मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध अप्रेंटिस पदांसाठी नवीन भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 116 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2025 (सायं. 05:00 वाजेपर्यंत) अशी निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा: 116
पदांचे तपशील:
पद क्र. 1 – पदवीधर अप्रेंटिस: 11 जागा
पद क्र. 2 – COPA ट्रेड अप्रेंटिस: 105 जागा
एकूण पदसंख्या: 116
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA) प्रमाणपत्र धारक उमेदवार पात्र.
वयोमर्यादा: उमेदवाराचे किमान वय 14 वर्षे असावे.
अर्ज फी: ₹100/- (अपंग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही)
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
Apprentice Training Centre (ATC),
3rd Floor, Bhandar Bhavan,
N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East),
Mumbai – 400010
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2025 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
महत्वाच्या लिंक:
जाहिरात (PDF):
ऑनलाईन अर्ज:
अधिकृत वेबसाइट: [Click Here]
Disclaimer:
ही माहिती अधिकृत मुंबई पोर्ट भरती अधिसूचनेवर आधारित आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा. माहितीमध्ये बदल झाल्यास अधिकृत वेबसाइटवरील अद्ययावत तपशील अंतिम धरले जातील.