MSRTC Jalgaon Bharti 2025 नोकरीची सुवर्णसंधी महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी आली आहे नोकरीमध्ये तुम्हाला 25,000 पर्यंतचा मासिक वेतन सुद्धा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागात नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे यामध्ये कोण कोणते पदे भरली जाणार आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख, अर्ज करण्याची प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
A recruitment advertisement has been published for new posts under the Maharashtra State Road Transport Corporation and applications have been invited from candidates who have passed 10th standard. Selected candidates will also get a monthly salary of Rs. 25,000. Detailed information on how to apply for the recruitment is given below.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव या अंतर्गत भरती
शैक्षणिक पात्रता : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडून मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास आणि आयटीआय पास
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये मेकॅनिक मोटर वेहिकल, ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर आणि वेल्डर ही पदे भरली जात आहे.
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात निवड झालेल्या वरील उमेदवारांसाठी नोकरी ठिकाण म्हणून जळगाव महाराष्ट्र हे असेल
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑफलाईन ही पद्धत देण्यात आलेली आहे
अर्ज करण्यासाठीची शुल्क : वरील पदांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही
वेतनश्रेणी : वरील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पगार हा नियमानुसार मिळेल अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील भरतीसाठी अर्ज करायचे असतील तर 03 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकता.
पदसंख्या : वरील पदांसाठी अर्ज करत असताना एकूण 263 जागांसाठी जळगाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत करू शकता
MSRTC Jalgaon Bharti 2025 आवश्यक कागदपत्रे?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट
- रहिवासी दाखला
- उमेदवारांची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- MS-CIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पाहू शकता.
मित्रांनो ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदासाठीची भरतीची जाहिरात भरतीची जाहिरातीमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील, तसेच आयटीआय पास जळगाव महाराष्ट्र या ठिकाणी नोकरीचे ठिकाण असेल, भरतीची पीडीएफ जाहिरात व इतर माहिती खाली दिलेली आहे ती पाहू शकता.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे पहा |
येथे पहा |