MHADA Konkan Bharti 2025 महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे कारण की महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग म्हाडा याअंतर्गत पदवीधर या उमेदवारांसाठी नोकरीचे सुवर्णसंधी आहे 40,000 पासून ते 70,000 रुपये पर्यंतचा पगार म्हाडा अंतर्गत या पदांसाठी देण्यात येणार आहे
या पदांसाठीच भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली अर्ज उमेदवार 21 फेब्रुवारी पर्यंत सादर करू शकणार आहेत अर्ज करण्यासाठीची पात्रता भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, शैक्षणिक पात्रता अर्जाची शेवटची तारीख अर्ज पाठविण्याचा पत्ता इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Maharashtra Housing Department MHADA has officially published a recruitment advertisement for various new posts. This includes recruitment for the post of Civil Engineer/ PPP Expert/ and Information Management Expert. For more information, please see the advertisement below and apply.
भरती विभाग : कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ यांतर्गत भरती
पदाचे नाव : म्हाडा अंतर्गत स्थापत्य अभियंता/ पीपीपी तज्ञ/ माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ या पदासाठीची भरती
पद संख्या : वरील पदांसाठी म्हाडा अंतर्गत फक्त 04 रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून संबंधित क्षेत्रामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवीधर आवश्यक शैक्षणिक पात्रता बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील देण्यात आलेली जाहिरात पहावी
नोकरी ठिकाण : वरील पदांसाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नोकरी ठिकाण म्हणून कोकण, महाराष्ट्र या ठिकाणी करावी लागेल.
महत्त्वाची सूचना : सदर भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी पात्रता तपासून उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत, इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी वेबसाईट लेखक जबाबदार राहणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : वरील पदासाठीची उमेदवार अर्ज करत असेल त्यांनी ऑनलाईन ई-मेल आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज याठिकाणी करता येणार आहे.
वेतनश्रेणी : ज्या पदासाठी वरील उमेदवारांची निवड होईल त्यांना 40 हजार रुपये पासून ते 70 हजार रुपये पर्यंत पगार दरमहा देण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठीची शुल्क : वरील म्हाडा अंतर्गत होत असलेल्या पदांसाठी अर्ज शुल्क नाही मोफत अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 21 फेब्रुवारी 2025 अंतिम दिनांक आहे
अर्ज करण्यासाठीचा ईमेल पत्ता : konkanmhada2008@gmail.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : रूम नंबर 168, पोट मजला कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ गृहनिर्माण भवन, कलानगर वांद्रे पूर्व मुंबई 4000051 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
मित्रांनो ही होती महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग या अंतर्गत होत असलेल्या 04 पदासाठी भरती यांतर्गत पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील अधिक माहितीसाठी जाहिरात खाली दिलेली आहे धन्यवाद.
मूळ अधिकृत जाहिरात | येथे पहा |
ऑनलाईन ई-मेल | konkanmhada2008@gmail.com |