Mazagon Dock Bharti 2025 महाराष्ट्र मध्ये 524 रिक्त पदासाठी भरती निघालेली आहेत. माझगाव डॉक भरती ही असणार आहे, ऑनलाईन अर्ज हे या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत. तुम्ही पात्र आणि इच्छुक असाल नोकरी करायची इच्छा असेल तर या ठिकाणी माझगाव डॉक भरती अंतर्गत अर्ज सादर करू शकता.
चांगल्या पगाराची नोकरी या ठिकाणी मिळू शकतात. आता या ठिकाणी 524 रिक्त जागा असून ऑनलाईन माध्यमातून अर्ज 30 जून 2025 पर्यंत मागविण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज करावा.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदे भरण्यात येत आहेत. 30 जून 2025 पर्यंत ऑनलाईन माध्यमातून पदांनुसार पात्र इच्छुक उमेदवारंकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. आता भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
भरती विभाग : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई
पदाचे नाव : ट्रेड Apprentice या पदाची भरती केली जात आहे.
अर्ज करण्याची शेवटची मुदत : वरील पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 30 जून 2025 यापूर्वी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Mazagon Dock Bharti 2025
अनुभव : या भरतीमध्ये अर्ज करण्याकरिता अनुभवी व प्रेशर दोन्ही ही उमेदवार अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता : अर्ज करू इच्छित उमेदवार पदानुसार पात्रता जाणून घेऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो ? : संपूर्ण भारतातील उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू शकतील.
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.
शैक्षणिक व इतर पात्रता : ही पदानुसार वेगवेगळी आहे यासाठी तुम्हाला पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता जाणून घेणे आवश्यक असणार आहे. याकरिता पीडीएफ जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती पहावी.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
मित्रांनो ही होती माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई अंतर्गत होत असलेल्या विविध पदाची भरती. सदर भरती मध्ये 524 रिक्त जागा असून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहे. यासाठी काय पात्रता असणार ..? याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली पीडीएफ जाहिरात पाहून तुम्ही या भरतीसाठी अर्ज सादर करू शकता.