Mahsul Van Vibhag Bharti 2025: महसूल व वन विभागात या पदवीधरांना सरकारी नोकरी संधी पगार 35 हजार

Mahsul Van Vibhag Bharti 2025 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी महसूल विभागात चालून आली आहे, या विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात महसूल विभागांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे सरकारी नोकरी आणि पदवीधर असाल तर यासाठी अर्ज करू शकणार आहे

यामध्ये पगार 35 हजार रुपये दरमहा पगार मिळेल भरतीची अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे ती माहिती वाचून अर्ज करावी.

सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने मागविण्यात आले आहे अर्ज करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया खाली स्टेप बाय स्टेप समजून घेऊया पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख अगोदर अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जासाठी शेवटची तारीख 2025 आहे.

सदर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात झाल्यानंतर भरती संदर्भातील जाहिरात अर्ज साठीची शैक्षणिक पात्रता इतर पात्रता वेबसाईट परीक्षा अर्ज शुल्क मुदत आणि भरतीची A to Z माहिती खाली तुम्हाला दिलेली आहे.

Maharashtra Revenue Forest Department has published a recruitment advertisement for various new posts. Applications for various posts are invited from eligible candidates through online, e-mail and offline methods. Applications can be submitted for the posts given below by 7th March 2025. Detailed information regarding the application is given below.

भरती विभाग : महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग 2025

पदाचे नाव : अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) व इतर पद अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

पद संख्या : वरील विविध पदासाठी पदसंख्या निश्चित करण्यात आलेली नाही परंतु यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक भरतीसाठीच्या आधी माहितीच्या पात्रतेसाठी पीडीएफ जाहिरात पहा.

नोकरी ठिकाण : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र मध्ये नोकरी करावी लागू शकते अधिक माहितीसाठी पहा.

अर्ज करण्याची प्रक्रिया : वरील पदासाठी अर्ज करत असताना ऑनलाईन ईमेल आणि ऑफलाईन या पद्धतीने अर्ज मागविण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पाहून अर्ज करा.

⚠️ महत्त्वाची सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ही माहिती वाचून अधिकृत जाहिरात वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावीत इतर कोणत्या नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लेखक जबाबदार नसेल

अर्ज करण्यासाठीचा ईमेल पत्ता :  jla.revenue@maharashtra.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे 07 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसचिव कार्यसन ज-1अ, महसूल वन विभाग मादाम, कामामार्ग चौक, मंत्रालय मुंबई – 400032

तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर नक्की करा आणि अशाच कामाच्या भरती अपडेटसाठी वेबसाईटला भेट देत रहा.

भरतीची मूळ पीडीएफ जाहिरातइथे पहा
ई-मेल पत्ता jla.revenue@maharashtra.gov.in

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment