महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत या विविध पदांवर भरती भरा ऑनलाईन अर्ज | MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध नवीन पदाची भरती करण्यात आलेली आहे, सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 34555 रुपये ते 86 हजार 865 रुपये मासिक वेतन या ठिकाणी दिला जाणार आहे, सदर भरतीची प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून राबवण्यात येत आहे, उमेदवार सदर भरतीची माहिती आणि पीडीएफ जाहिरात करून अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य विद्युत परिषद कंपनी मर्यादित कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडळ या अंतर्गत अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी, आणि राज्यभर परिक्षा केंद्रे एरोली यात भरती होत आहे यामध्ये एकूण 260 रक्त पदे भरण्यात आहे सदर भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे, अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती आणि पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करावी.

Recruitment is being done for a total of 7 circles under Maharashtra State Electricity Training Company Limited, 260 vacant posts are being filled in this recruitment. The posts of Lower Level Clerk (Finance and Accounts) are being filled in this recruitment. The candidates selected in the recruitment will be given a salary of Rs. 34,555, Rs. 86 thousand 865.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत परिक्षण कंपनी मर्यादित या अंतर्गत भरती होत आहे

वयोमर्यादा : वरील पदांसाठी ज्या उमेदवारांना 18 ते 38 वर्षे यामध्ये असणे आवश्यक आहे

अर्ज पद्धत : भरतीचा अर्ज करायचा असेल तर उमेदवारांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचे आहेत

भरती कालावधी : वरील पदांसाठी कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी आहे

MahaTransco Bharti 2025 Details

शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेची पदवी बीकॉम, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण इतर पात्रता असणे आवश्यक आहे

अर्ज शुक : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना Open प्रवर्गातील 600 रुपये अनुसूचित जाती उमेदवारांना 300 रुपये असे अर्ज शुल्क करण्यात आलेत.

निवड प्रक्रिया : सदर भरतीमध्ये प्राप्त झालेल्या उमेदवारांची वास्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, उमेदवारीने ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवंता यादी जाहीर होईल त्यानंतर नियुक्तीपूर्वी उमेदवारांची विविध आणि शारीरिक, वैद्यकीय चाचणी तपासणी करण्यात येईल.

हे पण वाचा : आरोग्य विभाग 12वी पास ते पदवीधरांना या विभागात सरकारी नोकरी पगार 20 हजार रुपये

ऑनलाइन परीक्षा करिता निश्चित केलेली परीक्षा केंद्र :- अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, या ठिकाणी आहेत.

ऑनलाईन परीक्षा अंदाजे तारीख : मे आणि जून 2025 

नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी करावी लागू शकते

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख पीडीएफ जाहिरात पहावी.

मित्रांनो ही होती महाराष्ट्र राज्य विद्युत परिषद कंपनी लिमिटेड या अंतर्गत विविध या 260 पदांची भरती सदर भरतीमध्ये बीकॉम आवश्यक आहे, 38 वर्षांपर्यंत करू शकतील, भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे ती वाचून अर्ज करावेत तर कोणत्याही नुकसान यासाठी वेबसाईट अथवा लेखक जबाबदार राहणार नाही. 

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment