Mahanirmiti Bharti 2025 | महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये सरकारी नोकरीच्या संधी पगार 30 हजार रु

Mahanirmiti Bharti 2025 या अंतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यामध्ये पात्र व इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येत आहे आणि या पदांसाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मासिक वेतन 30 हजार रुपये मिळणार आहे

भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात कशी करण्यात आली आहे 12 मार्चपर्यंत अर्ज करू शकता भरती संदर्भातील संपूर्ण माहिती शैक्षणिक इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क आणि मुदत या संदर्भातील माहिती खाली दिली आहेत.

Maharashtra State Power Generation Company Limited is recruiting for new posts, including Junior Chemist, Assistant Chemist, Deputy Executive Chemist and Additional Executive Chemist, Executive Chemist. More information is given below.

भरती विभाग : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती 2025

पद संख्या : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण 173 जागांची भरती होत आहे.

पदाचे नाव : वरील महानिर्मिती विभागात कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ आणि अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ पदे भरण्यात येत आहेत. 

शैक्षणिक पात्रता : सदर भरती मध्ये विविध पदाची भरती होत असून यासाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता यात मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावा आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय कोर्स असावा, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.

महत्वाची सूचना : सादर भरतीमध्ये उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात  पाहून अर्ज करावेत, इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास वेबसाईट जबाबदार नसेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज पद्धत : वरील पदांसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज शुल्क : वरील पदांसाठी उमेदवार अर्ज करू इच्छित असेल तर खुला प्रवर्ग 800+144 रुपये जीएसटी, मागास राखीव प्रवर्ग 600+108 रुपये जीएसटी

ही भरती वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात या पदावर भरती पगार 70 हजारापर्यंत भरा फॉर्म

वयोमर्यादा : सदरपूर्तीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 18 ते 38 वर्ष वय असलेले अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 12 मार्च 2025 अंतिम मुदत असेल.

Mahanirmiti Bharti 2025 Details

टीप : शैक्षणिक पात्रता इतर सर्व सविस्तर माहिती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक.

महानिर्मिती भरती 2025 आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला इतर शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवारांची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएस-सीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र

ही होती महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध 173 जागांची भरती या भरतीमध्ये दहावी पास/आयटीआय उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, भरतीची सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात आणि अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे पहा
नोकरी अपडेटयेथे पहा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment