Mahagenco New Bharti तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल चांगल्या पगारांसह तरी संधी तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी घेऊन आलेली आहे. MAHAGENCO मध्ये विविध पदासाठीची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन माध्यमातून विविध पदासाठी अर्ज करू शकतील.
यामध्ये 12 मार्चपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून 173 जागांसाठी अर्ज करता येणार आहे यामध्ये विविध 05 पदे भरली जाणार आहे 05 पदांसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आणि पदसंख्या वेगवेगळी आहे यासाठी खाली देण्यात आली जाहिरात पाहून अर्ज करावेत.
Maharashtra State Power Generation Company has published a new recruitment advertisement for 173 posts. Eligible interested candidates can apply online till March 12. There is a recruitment for the post of Executive Chemistry, Additional Executive Chemistry, Deputy Executive Chemistry, Assistant Chemistry, Junior Chemistry. For more information, read the advertisement and then apply online.
पद संख्या : महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीत एकूण 173 जागांसाठी जे भरती होत आहे
वयोमर्यादा : उमेदवारांचे 12 मार्च 2025 रोजी त्यांचे वय 38 ते 40 वर्ष मागासवर्गीय यांना अतिरिक्त 05 वर्ष सूट
अर्ज शुल्क :
- पद क्रमांक 1 ते 4 खुला प्रवर्ग : कुल प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 944 रुपये / राखीव प्रवर्गासाठी ₹708/- रुपये
- पद क्रमांक 05 खुला प्रवर्ग : 590 रुपये / राखीव प्रवर्ग 390 असे या ठिकाणी राहणार आहे.
दरमहा वेतन : ज्या कोणाचीही निवड होईल त्यांना खालील प्रमाणे पदानुसार पगार मिळेल.
कनिष्ठ रसायनशास्त्र : 44,435 रुपये ते 1 लाख 23,120
उप कार्यकारी रसायनशास्त्र : 73 हजार 580 ते 1 लाख 66,566
कार्यकारी रसायनशास्त्र : 97 हजार 220 रुपये ते 2 लाख 9 हजार 445 रुपये
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्र : 81,850 रुपये ते 1 लाख 84 हजार 475 रुपये
सहाय्यक रसायनशास्त्र : 58,560 ते 1,42,050 रुपये
या भरतीनुसार पगार पदानुसार वेगवेगळ्या असेल अधिक माहितीसाठी जाहिरात नक्की पहा.
नोकरी ठिकाण : ज्या उमेदवारांची निवड होईल संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी करावी लागेल
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदांसाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे इतर माध्यमातून आलेले अर्ज नाकारले जातील
अर्जाची शेवटची तारीख : 12 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकता.
मित्रांनो ही होती महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी या अंतर्गत होत असलेली 05 पदासाठीची (रिक्त -173 जागा) नवीन भरती यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 12 मार्च 2025 अर्ज करायचे आहेत इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट / लेखक जबाबदार नसेल भरतीचे जाहिरात पाहूनच अर्ज करावेत.