Maha Bamboo Bharti अंतर्गत नवीन पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये 40,000 पर्यंतचा पगार या उमेदवारांना देण्यात आले यासाठीची भरती प्रक्रिया राबवली जात असून या भरतीमध्ये अर्ज नेमकी कसा करायचा आहे कोण कोणते लाभार्थी शैक्षणिक पात्रता
धारण केलेले या ठिकाणी पात्र असणार कशा पद्धतीने अर्ज मागण्या दिलेल्या पदाचे नाव, अर्ज शुल्क, भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळामध्ये समन्वयक या पदाची नवीन भरती निघालेली आहे
भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार सदर भरतीसाठी चा अर्ज अंतिम हात मागवण्यात आलेला आहे आधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेली माहिती वाचावी.
भरती विभाग : महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ या विभागात भरती
पदाचे नाव : या भरती मध्ये समन्वयक या पदाची नवीन भरती निघालेली आहे
शैक्षणिक पात्रता : मानण्यात प्राप्त विद्यापीठामधून संबंधित क्षेत्रात पदवीधर असावा आणि भरतीचे अधिक शिक्षण पात्रता जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नोकरी म्हणून पुणे/ छत्रपती संभाजी नगर/ नागपूर/ ठाणे/ धुळे/ कोल्हापूर/ आणि गडचिरोली या ठिकाणी मेमरी करावे लागणारे आहेत अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
भरती संदर्भात सूचना : उमेदवार अर्ज करत असताना त्यांनी सर्वात अगोदर ही माहिती वाचून जाहिरात वाचा अर्ज करा इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लेखक जबाबदार नसेल.
अर्ज पद्धत वरील : महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ या अंतर्गत ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहे. वेतनश्रेणी दरमहा : ज्या पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 40 हजार रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे
अर्ज करण्याची मदत : वरील भरतीसाठीचा अर्ज करायचा असेल तर 24 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल
अर्जासाठी शुल्क : वरील भरतीचा अर्ज करायचा असेल तर यासाठी कोणतीही शुल्क नाही अगदी मोफत अर्ज करू शकतात. अर्ज सादर करू शकता महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे वरील भरतीसाठीच अर्ज करायचा असेल
Maha Bamboo Bharti आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड पासपोर्ट
- रहिवासी दाखला
- उमेदवारांची स्वाक्षरी शाळा
- सोडल्याचा दाखला यामध्ये
- शैक्षणिक इतर कागदपत्रे
- उमेदवारांची स्वाक्षरी
- जातीचा दाखला नॉन
- क्रिमिनल आणि
- एमएससीआयटी
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ कार्यालय काटोल नाका चौक गोरेवाडा रोड नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी पाठवायचा आहे मित्रांनो ही अगदी महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ अंतर्गत होत असलेल्या या नवीन पदासाठीची भरती भरतीसाठी कर्ज कसा करायचा ?
भरती संदर्भातील कोण होते पदे भरण्याचा यांना व्यायाम वयोमर्यादा पगार आणि इतर संपूर्ण माहिती व दिलेले आहे अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेल्या पीडीएफ जाहिरातला अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करायचे आहेत धन्यवाद.