कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10वी 12वी पदवीधरांना नोकरी Krushi Utpanna Bajar Samiti Bharti

Krushi Utpanna Bajar Samiti Bharti कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहावी/ बारावी/ आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे आणि यामध्ये पगार 47 हजार 600 रुपये पर्यंतचा मिळणार आहेत या भरतीसाठी पात्र असणारे उमेदवार अर्ज सादर करू शकतात

या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक ? कोणते पद भरली जाणार ? किती पदासाठीची भरती आहे सोबत अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती pdf जाहिरात सोबत खाली देण्यात आली आहे.

The Agricultural Produce Market Committee has started recruitment for the posts of Junior Clerk/ Naik (Head Peon), Watchman/Soldier and other posts and for this, the salary will be as per the educational qualification 10th, 12th/ and graduate level. The salary will be from ₹15,000 to ₹47,600 thousand for the above posts. See more information given below.

भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे भरती केली जात आहे पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड पिऊन) वॉचमन/ शिपाई या पदाची भरती
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे यासाठी दहावी/ बारावी/ पदवीधर उत्तीर्ण उमेदवार पदांनुसार अर्ज करू शकतात अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
मासिक वेतन : ज्या उमेदवाराची वरील पदांसाठी निवड होईल त्यांना 15,000 ते 47 हजार 600 रुपये पर्यंतचा मासिक वेतन मिळणार आहे परंतु हे वेतन पदानुसार असेल यासाठी जाहिरात वाचा

अर्ज करण्याची पद्धत : वरील पदांसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत
वयोमर्यादा : 28 फेब्रुवारी 2025 रोजी 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्ष असणं आवश्यक असेल
अर्ज शुल्क : वरील पदासाठी अर्ज करिता सर्व पदांकरिता 750 रुपये
परीक्षा शुल्क विना परतावा अधिक 18 टक्के जीएसटी असे 135 रुपये 855 असे शुल्क असेल

एकूण पदे : वरील पदासाठी फक्त 04 पद भरले जाणार आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
नोकरी ठिकाण : कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी जिल्हा सांगली या अंतर्गत ही भरती होत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे

भरती संदर्भातील महत्त्वाचे सूचना : सर्वप्रथम वरील पदांची भरती ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे, ऑनलाइन परीक्षेचे ठिकाण दिनांक परीक्षेचे माध्यम आणि अभ्यासक्रम बाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असेल यासाठी तुम्ही www.apmcatpadi.in या संकेतस्थळावरती वेळोवेळी जाऊन चेक करायचा आहे.

त्या संदर्भातील सविस्तर माहिती अटी शर्ती बाबत सविस्तर माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि संदेश वाहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे एसएमएस किंवा ई-मेल द्वारे उमेदवारापर्यंत पोहोचू शकत नाही त्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी जबाबदार नाही असं देखील सांगण्यात आलंय

अधिक माहिती व अटी शर्तीसाठी जाहिरात पाहून घ्यायची आहे त्यानंतर अर्ज करायचेतअर्ज करण्याची शेवटची दिनांक 28 फेब्रुवारी 2025 आहे या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा आणि माहितीसाठी जाहिरात पहा.

मित्रांनो ही होती कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी सांगली अंतर्गत भरती या भरतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात पहावी इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईटवर लेखक जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी धन्यवाद.

Pdf जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्जयेथे पहा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment