Krushi Sahayak Bharti 2025 महाराष्ट्र शासनात सरकारी नोकरी मिळवायची असेल तर भरतीची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण की कृषी सहाय्यक आणि इतर पदाची भरती महाराष्ट्र शासनाच्या विभागात होत आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 रुपये ते 81,100 रुपये पर्यंतचा पगार मिळणार आहे अर्ज ऑनलाईन मागवण्यात आले आहे सदर भरतीमध्ये काय पात्रता ? पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, पगार, अर्ज करण्याची पद्धत, वयोमर्यादा, भरती कालावधी, अर्ज शुल्क, आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे जाहिरात पाहूनच उमेदवारांनी अर्ज करावेत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विद्यापीठ द्वारे विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित सदर भरतीमध्ये कृषी सहायक आणि इतर पदे भरण्यात येत आहे, सदर भरतीमध्ये विविध पात्रता धारण केलेली उमेदवार कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी मिळू शकतात, अर्ज कसे करायचे असेल तर अधिक माहिती खाली दिलेली आहे.
These posts are being filled under the Agricultural Assistant Graduate, Agricultural Assistant Diploma, and Junior Research Assistant (Discipline) under the Agricultural University of the Government of Maharashtra. Candidates can apply online till April 10 for this recruitment. For more information, read the information below.
भरती विभाग : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदे भरली जात आहे
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरीची संधी आहे
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 रुपये ते 81 हजार 100 रुपये पर्यंतचे मासिक वेतन देण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचा कारण पदानुसार पगार मिळणार आहे
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत
वयोमर्यादा : वरील उमेदवारांना उत्पादनासाठी अर्ज करायचे आहेत त्या उमेदवारांचे वय 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
Krushi Sahayak Bharti 2025 Details
भरती कालावधी : वरील पदांसाठी होत असलेली भरती कायमस्वरूपी पर्मनंट नोकरी असणार आहे
अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 मार्च 2025 पासून सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून राबवण्यात येत आहे
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग यासाठी पाचशे रुपये/ मागास प्रवर्ग यासाठी 250 रुपये अर्ज शुल्क म्हणून घेण्यात येणार आहे
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
- कनिष्ठ संशोधन सहाय्यक विद्यशाखा : कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्र वनशास्त्र, उद्यान विद्या, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान या विशेष शाखेतील पदवी या ठिकाणी असणं आवश्यक आहे.
- कृषी सहाय्यक पदवीधर : यासाठी पात्रता कृषी उद्यान, विद्या वन शास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, आणि या विषयातील पदवी या ठिकाणी असणे आवश्यक आहे.
- कृषी सहाय्यक डिप्लोमा : शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठेकडील कृषी पदविका अथवा कृषी तंत्र पदवीका या ठिकाणी असणं आवश्यक आहे.
ही भरती वाचा : महाराष्ट्र अंगणवाडी मदतनीस भरती 2025 फक्त 12वी पासवर
भरतीची महत्त्वाची सूचना : सदर जाहिरात केवळ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रकल्प बाधिताकरीता आहे यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करावीत इतर कोणत्याही व्यक्तीने अर्ज करू नये अर्ज केल्यास तो ग्राही धरले जाणार नाही, स्वीकारल्या जाणार नाही.
पद संख्या : वरील पदांसाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना एकूण 71 पदांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे
नोकरी ठिकाणी : निवड झालेल्या उमेदवारांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या अंतर्गत नोकरी करावी लागेल
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2025 यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावेत
PDF जाहिरात | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे पहा(10 मार्च 2025 पासून) |
ही होती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी सहाय्यक आणि इतर पदाची भरती, सदर भरतीमध्ये अर्ज करायचे असतील तर शेवटच्या तारखे अगोदर ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावेत आणि सदर भरतीची जाहिरात वाचूनच अर्ज करावे, इतर कोणत्याही नुकसानसाठी वेबसाईट लेखक जबाबदारांना नाही धन्यवाद.