Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत विविध पदाच्या नवीन जागा निघालेल्या आहेत पात्र आणि इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता दहावीपासून ते पदवीधर उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी असणार आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत गट ‘क’ गट ‘ड’ या पदाची भरती केली जात आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून सुरू झाले आहेत त्या भरतीमध्ये उमेदवार कशा पद्धतीने अर्ज करू शकतात? याची माहिती खाली स्टेप बाय स्टेप पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज लिंक देण्यात आलेली आहेत.
Various new vacancies are being filled under Group ‘C’ and Group ‘D’ through Kalyan Dombivali Municipal Corporation. Candidates can apply online till 15th July 2025, other detailed information about the recruitment is given below.
भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत नोकरीची संधी
पगार दरमहा : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 हजार रुपयांपासून 01 लाख 22 हजार 800 रुपये ज्या पदासाठी निवड होईल त्यानुसार पगार मिळणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025
नोकरी ठिकाण : ज्या पदासाठी उमेदवारांची निवड होईल त्यांना निवड झाल्यानंतर ‘कल्याण डोंबिवली’ या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या अगोदर अर्ज करण्याची तारीख 3 जुलै होती परंतु मुदत वाढ देण्यात आलेली असून 15 जुलै पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता.
अर्ज करण्याची पद्धत : पुढील पदांसाठी फक्त ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 01 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्ष असावं मागासवर्गीय, अनाथ असेल तर 05 वर्ष अतिरिक्त सूट या ठिकाणी मिळणार आहे.
अर्ज शुल्क : वरील पदांसाठी अर्ज करण्याकरिता खुल्या प्रवर्गातून 1000 हजार रुपये, मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग 900 रुपये, माजी सैनिक आणि दिव्यांग- माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ आहे.
पद संख्या : वर देण्यात आलेल्या पदांसाठी एकूण रिक्त जागा म्हणून 490 जागा परिणीतीत असून भरतीच्या अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
फिजिओथेरपिस्ट – 02 पद
शैक्षणिक पात्रता: MPTH (फिजिओथेरपी अॅण्ड रिहॅबिलीटेशन), 2 वर्षे अनुभव
औषधनिर्माता – 14 पद
शैक्षणिक पात्रता: B.Pharm, 2 वर्षे अनुभव
कुष्ठरोग तंत्रज्ञ – 03 पद
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स, 2 वर्षे अनुभव
स्टाफ नर्स – 78 पद
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Nursing) किंवा 12वी + GNM, 2 वर्षे अनुभव
क्ष-किरण तंत्रज्ञ – 06 पद
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Physics), रेडिओग्राफी डिप्लोमा, 2 वर्षे अनुभव
हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन – 01 पद
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
मानस उपचार समुपदेशक – 02 पद
शैक्षणिक पात्रता: MA (Clinical Psychology / Counseling Psychology), 2 वर्षे अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 पद
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology), DMLT, 2 वर्षे अनुभव
लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक – 06 पद
शैक्षणिक पात्रता: B.Com, 3 वर्षे अनुभव
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 58 पद
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (Civil Engineering)
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 12 पद
शैक्षणिक पात्रता: विद्युत अभियांत्रिकी पदवी (Electrical Engineering)
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 08 पद
शैक्षणिक पात्रता: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (Mechanical Engineering)
चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) – 12 पद
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स, 3 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
अग्निशामक (फायरमन) – 138 पद
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
कनिष्ठ विधी अधिकारी – 02 पद
शैक्षणिक पात्रता: विधी पदवी, 3 वर्षे अनुभव
क्रीडा पर्यवेक्षक – 01 पद
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, BPEd, SAI कडील डिप्लोमा, 3 वर्षे अनुभव
उद्यान अधिक्षक – 02 पद
शैक्षणिक पात्रता: B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी, 3 वर्षे अनुभव
उद्यान निरीक्षक – 11 पद
शैक्षणिक पात्रता: B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
लिपिक-टंकलेखक – 116 पद
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
लेखा लिपिक – 16 पद
शैक्षणिक पात्रता: B.Com, संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
आया (फिमेल अटेंडेंट) – 02 पद
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किंवा किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 जुलै 2025 |
अधिकृत संकेतस्थळ | kdmc.gov.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |