Jilha Parishad Bharti 2025 आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जागेसाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये विविध पदाची भरती असून नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणती पदाची भरती होत आहे यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, भरती विभाग, भरती कालावधी, आवश्यक पात्रता, नोकरी ठिकाण, आणि भरती संदर्भातील अटी आणि शर्ती अर्ज शिष्यवृत्ती तारीख इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
A recruitment advertisement has been published for various posts under the Health Department, Zilla Parishad. This recruitment is being done in Ayushman Health Mandir and Ayurveda Clinic. The PDF advertisement and other information to apply for the recruitment is given below.
भरती विभाग : आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदाची भरती
वयोमर्यादा : वरील आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत वयोमर्यादा 21 वर्षे आणि त्यापुढील असणे आवश्यक आहे
भरती कालावधी : आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत भरती कालावधी ही अर्धवेळ मानधन तत्वावर असणार आहे
अर्ज पद्धत : वरील जिल्हा परिषद अंतर्गत ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत.
नोकरी ठिकाण : ज्या उमेदवारांची वरील पदांसाठी निवड होईल त्यांना नोकरी ठिकाण सोलापूर महाराष्ट्र या ठिकाणी असेल
पदाचे नाव : अर्धवेळ योग प्रशिक्षक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्याकरिता उमेदवारांकडे विद्यापीठाचे योग विषयाची पदवी अथवा पदविका/ QCI/ YCB Level 1,2,3 किंवा नामांकित योग्य संस्थेकडून सर्टिफिकेट योग्य प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे
ही भरती पहा : महाराष्ट्र ST महामंडळात 10वी पासवर नोकरीच्या नवीन संधी पगार 25 हजार रुपये
भरतीची महत्त्वपूर्ण सूचना : ही भरती निवड मानधन तत्त्वावर आहे, तसेच वेळोवेळी मजूर राज्य वार्षिक कृती आराखडा नुसार सदर भरती कालावधी अवलंबून राहणार आहे, सदर नियुक्ती दैनंदिन अर्धवेळ स्वरूपाची असेल ही काही भरतीच्या संदर्भातील अटी, शर्ती होत्या अधिक माहितीसाठी उमेदवार आणि पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2025 अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
अर्ज करण्याचा ईमेल पत्ता : ayushsolapur2023@gmail.com
मित्रांनो ही होती आरोग्य विभाग जिल्हा परिषद विभागांतर्गत नोकरी मिळवण्याची संधी या भरतीमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे, भरतीची अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेली माहिती आणि पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करावेत इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार नसेल धन्यावद.