Jilha Nyayalay Bharti 2025 जिल्हा न्यायालय मध्ये विविध पदांवर भरती निघालेली आहे. सदर भरती मध्ये पाहायला गेल तर फक्त 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मध्ये उमेदवारांची निवड होईल त्यांना पदानुसार ₹15,000 ते ₹47 हजार 600 रुपये पर्यंतचा पगार मिळणार आहेत.
पीडीएफ जाहिरात आणि अर्ज याठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. पात्र इच्छुक असेल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता. भरतीसाठी अर्ज कसा करायचा हे भरती संदर्भातील मूळ जाहिरात आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवरील ‘सफाईगार’ या पदासाठी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेली आहे. भरतीची पीडीएफ जाहिरात आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज 10 जून पर्यंत तुम्ही सादर करू शकता.
महत्त्वाची सूचना :- सदर भरतीची मूळ पीडीएफ जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा, भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्या.
भरती विभाग : जिल्हा न्यायालय द्वारे विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी आणि जिल्हा न्यायालयात नोकरी मिळण्याची संधी आहे.
पदाचे नाव : सफाईगार या पदाची भरती होत असून भरतीच्या अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता : सातवी, दहावी, बारावी, इतर पात्रता धारण केलेले उमेदवार जिल्हा न्यायालयांतर्गत सफाईगार या पदासाठी अर्ज करू शकता, अधिक माहितीसाठी pdf जाहिरात वाचा.
Jilha Nyayalay Bharti 2025
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹15,000 हजार रुपये पासून ते ₹47 हजार 600 रुपये एवढे वेतन मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे.
उमेदवारांना महत्त्वाची सूचना : शरीरदृष्ट सुदृढ असावी, जेणेकरून त्या पदावरील कर्तव्यतु पार पडू शकेल. उमेदवार मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरात अर्ज अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने सदर भरतीचा अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा :
- राखीव प्रवर्गांकरिता 18 ते 43 वर्ष
- अराखीव प्रवर्गांकरिता 18 ते 38 वर्ष
अर्ज शुल्क : रुपये वरील पदासाठी 300 अर्ज शुल्क दिले जाणार आहे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी पर्मनंट नोकरी मिळवण्याची संधी आहे.
पद संख्या : वरील सफाईगार पदासाठी जिल्हा न्यायालय अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी फक्त 04 (चार) पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : जिल्हा न्यायालय चंद्रपूर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 10 जून 2025 या असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय (न्यायमंदिर) बस स्टॅन्ड समोर चंद्रपूर – 442401 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
मित्रांनो ही होती जिल्हा न्यायालय अंतर्गत होत असलेली सफाईगार कामगार या 04 रिक्त पदाची भरती, सदर भरती जिल्हा न्यायालय चंद्रपूर अंतर्गत होती. अंतिम मुदत 10 जून आहे, अर्ज करण्यापूर्वी मूळ पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती खाली देण्यात आलेली ती वाचूनच अर्ज करावी.