Indian Post Payment Bank Bharti इंडिया पोस्ट पेमेंट द्वारे विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 पर्यंतचा मासिक वेतन सुद्धा मिळणार आहे सदर भरती मध्ये कोणकोणत्या पदाची भरती होत आहे.
यासाठी पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, भरती कालावधी, आणि भरतीच्या अटी आणि शर्ती या संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत, सदर भरतीची जाहिरात इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध नवीन पदाचे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, सर्कल पेस्ट एक्झिक्यूटिव्ह कार्यकारी या पदाची भरती असून 21 ते 35 वय मर्यादा असलेले उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात, नोकरी संपूर्ण भारतामध्ये करावी लागेल भरती संदर्भातील इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
A recruitment advertisement for various new posts has been published under India Post Payments Bank and the candidates selected in this recruitment will get a salary of Rs 30 thousand. In this recruitment, the post of Circle Best Executive (Executive) is being recruited. You can apply online till March 21, 2025. For more information, read the information below.
Indian Post Payment Bank Bharti 2025
भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट द्वारे विविध 51 रिक्त पदाची भरती
वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार सदर भरती मध्ये ऑनलाईन मध्ये अर्ज करू शकतील
आवश्यक पात्रता : कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर या ठिकाणी असणे आवश्यक आहे, इतर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.
पद संख्या : एकूण जागांसाठीची इंडिया पोस्ट करणे बँकेत भरती होत आहे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये विचारलेल्या उमेदवारांना नोकरी करावी लागेल
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती 2025 विभागात नोकरीची संधी भरा फॉर्म
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्था मान्यता प्राप्त एआयसीटीई यूजीसी केंद्रीय किंवा ड्युटी युनिव्हर्सिटीचे असणे आवश्यक आहे, अधिक भरतीची माहितीसाठी आणखीन पात्रतेसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकतात
महत्त्वाची सूचना : भरती संदर्भातील कोणतीही महत्त्वाची माहिती वेबसाईट वर उपलब्ध असेल उमेदवारांना भेट देण्याचा सल्ला देखील देण्यात येतोय उमेदवारांनी दिलेल्या चुकीच्या ईमेल आयडीमुळे किंवा इतर कोणते कारणामुळे पाठवले ईमेल गमावल्यास जबाबदार राहणार नाही उमेदवारांचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक किंवा 1 वर्षासाठी वैद्य असण्याठिकाणी आवश्यक असेल अडचणीसाठी संपर्क कोणते प्रश्नासाठी कृपया वर संपर्क करणे गरजेचे आहे.
मित्रांनो ही होती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 51 पदासाठीची कार्यकारी या पदांवर भरती सदर भरतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील माहिती त्याचबरोबर पीडीएफ जाहिरात वाचावी, आणि त्यानंतर अर्ज करावेत कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट व लेखक जबाबदार राहणार नाही.