Indian Army NCC Bharti तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की या ठिकाणी जे आहेत भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे इंडियन आर्मी मध्ये नोकरी मिळवण्यासाठीची ही उत्तम आणि सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे
इंडियन आर्मी मध्ये या विविध पदासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत आणि ही पद कोणकोणती भरले जाणार ? यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा अर्ज शुल्क नोकरी ठिकाण भरती संदर्भातील संपूर्ण माहिती भरतीच्या जाहिरातीसह आणि ऑनलाईन अर्जच्या लिंक संपूर्ण माहिती खाली पाहायला मिळणार आहेत
The Indian Army has published a recruitment advertisement under the NCC Special Entry Scheme October-2025. Candidates can apply online till March 15, 2025. For detailed information regarding the recruitment, the PDF advertisement and other information is given below.
भरती विभाग : भारतीय सैन्यदलात विविध नवीन पदासाठीची भरतीची जाहिरात आली
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी करावी लागेल
अर्ज शुल्क : वरील पदासाठी अर्ज करत असताना कोणतेही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याची गरज नाही निशुल्क अर्ज आहे.
वयोमर्यादा : NCC स्पेशल एन्ट्री अंतर्गत वय 01 जुलै 2025 रोजी 19 ते 25 वर्ष असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज मागविण्यात आलेली आहेत
अर्जाची शेवटची तारीख : एनसीसी स्पेशलिस्ट अंतर्गत 15 मार्च 2025 पूर्वी अर्ज सादर करून द्यायचे आहेत.
ही होती भारतीय सैन्यदल अंतर्गत एनसीसी स्पेशल एंट्री मध्ये एकूण 76 रिक्त जागासाठीची भरती या भरतीमध्ये तुम्ही पात्र असाल तर या भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता.
भरतीसाठीची अधिकृत जाहिरातींनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट खाली दिली आहे अशाच भरतीच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा धन्यवाद.