Indian Army Agniveer Bharti इंडियन आर्मी मध्ये विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, आणि सरकारी नोकरीची संधी आहे. कारण शैक्षणिक पात्रता आठवी, दहावी, आणि बारावी आणि इतर पात्रता असलेली उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. 30 हजार रुपये पासून पगारांची सुरुवात होणार आहे, भरतीसाठीचा अर्ज 2025 मध्ये ऑनलाइन पद्धतीने अग्नीविर या पदांसाठीची मागविण्यात आलेला आहे. याची संपूर्ण माहिती खाली जाणून घेऊया, पात्र व इच्छुक उमेदवार सदर भरतीची जाहिरात आणि खालील माहिती वाचून ऑनलाइन माध्यमातून अर्ज सादर करू शकता. भरतीचा जाहिरात ही इंडियन आर्मी अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
महाराष्ट्रातील विविध विभागात ही भरतीची जाहिरात इंडियन आर्मी अंतर्गत केली जात आहे. आठवी, दहावी, बारावी, आणि इतर पात्रता उमेदवार अग्निविर या पदासाठी अर्ज करून नोकरीसाठी संधी शकतात. वेतन निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 पर्यंत मिळणार आहे, आधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
भरती विभाग : इंडियन आर्मी भारतीय सेना अंतर्गत अग्निविर या पदाकरिता भरती
भरती प्रकार : केंद्र सरकार अंतर्गत इंडियन आर्मी मध्ये नोकरीची संधी
Indian Army Agniveer Bharti 2025
पदाचे नाव : अग्निविर जनरल ड्युटी, अग्निविर लिपिक / स्टोर कीपर टेक्निकल, अग्निविर तांत्रिक सर्व शस्त्र, अग्निविर व्यापारी 10वी पास, सर्व शस्त्र, अग्निविर व्यापारी आठवी पास सर्व शस्त्र, या पदासाठीची भरती
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार असेल ₹30,000 हजार रुपये पासून सुरवातीचे वेतन आहे.
वयोमर्यादा : वरील अग्निविर पदासाठी अर्ज करायचे आहेत त्यांचे वय 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षे दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकता. आधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचा.
नोकरीचे ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी म्हणून संपूर्ण भारतात करावी लागेल
भरती कालावधी : अग्निविर यांना 4 वर्षाच्या कालावधीसाठी भारतीय सैन्यात भरती केली जाते, आणि भारतीय सैन्यात होत असेल जी कोणती पदापेक्षा वेगळी असेल, या ठिकाणी 4 वर्षे कालावधी आहे, यांना कायम ठेवण्यास बांधील नाही असे देखील सांगण्यात येते भरतीसाठीच्या अधिक अटी आणि शर्ती जाणून घेण्याकरिता उमेदवारी pdf जाहिरात पहावी आणि त्यानंतर अर्ज करावेत भरती संदर्भातील कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट व लेखक जबाबदार राहणार नाही.
ही भरती वाचा : पुणे महानगरपालिकेत नवीन 10वी 12वी पासवर भरती पगार 60 हजार रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ज्या पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना ऑनलाईन माध्यमातून ज्या त्या पदासाठी अर्ज करता येईल.
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी पात्रता 8वी, 10वी, 12वी इतर पात्र असलेले उमेदवार अर्ज सादर करू शकतात, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
मित्रांनो ही होती इंडियन आर्मी अग्निविर या पदासाठी भरती सदर भरती मध्ये किती पदसंख्या आहे हे सांगण्यात आलेलं नाही. त्यासाठी मुळ जाहिरात पाहून अर्ज करायचे आहे, 10 एप्रिल ही शेवटची मुदत आहे 30 हजार रुपये पासून सुरुवातीचा पगार मिळणार आहेत. सोबतच अशाच भरती अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाईन लिंक खाली दिलेली आहे.