Indian Air Force Bharti भारतीय हवाई दलात 10वी आणि 12वी पास वर केंद्र सरकारची आणि हवाई दलात नोकरीची ही संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. या संधीचा नक्कीच लाभ घ्या, तर कोणकोणत्या पदासाठी ही भरती ? भरतीसाठीध्ये काय पात्रता आहे. त्यानंतर नोकरी ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा? अर्ज पद्धत, मूळ पीडीएफ जाहिरात आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे ती वाचूनच अर्ज करावेत.
भारतीय हवाई दलात विविध पदाची नवीन भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये विविध पदांवर भरती असून Offline माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 देण्यात आलेली आहे, अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे ती माहिती वाचून अर्ज करावेत.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
निम्न श्रेणी लिपिक एलडीसी :
- पदसंख्या : 14
- शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग मध्ये 30 शब्द प्रति मिनिट असावं
हिंदी टाइपिस्ट
- पद संख्या : 02
- शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, संगणक इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट
स्टोअर किपर
- पद संख्या : 16
- शैक्षणिक पात्रता : फक्त बारावी उत्तीर्ण
सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG)
- पद संख्या : 08
- शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण हलक्याने अवजड वाहन चालक परवाना, दोन वर्षाचा अनुभव
कुक ऑर्डीनरी ग्रेड
- पद संख्या : 12
- शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, केटरिंग आणि एक वर्षाचा अनुभव
पेंटर
- पद संख्या : 03
- शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, आयटीआय (पेंटर)
कार पेंटर
- पद संख्या : 03
- शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, आयटीआय, कार पेंटर
हाउस कीपिंग स्टाफ
- पद संख्या : 31
- शैक्षणिक पात्रता : केवळ 10वी उत्तीर्ण
Indian Air Force Bharti लॉन्ड्री मन
- पद संख्या : 03
- शैक्षणिक पात्रता : केवळ दहावी उत्तीर्ण
मेस स्टाफ
- पदसंख्या : 07
- शैक्षणिक पात्रता : केवळ दहावी उत्तीर्ण
मल्टी टास्किंग स्टाफ MTS
- पद संख्या :
- शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण
व्हल्कनायझर
- पद संख्या : 01
- शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण
वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 15 जून 2025 रोजी 18 ते 25 एससी/एसटी यांना 5 वर्ष सूट तर ओबीसी यांना 03 वर्ष सूट
परीक्षा फी : मधील पदांसाठी कुठल्याही प्रकारची शुल्क नाही
मासिक पगार : निवड झालेली उमेदवार पगार नियमानुसार असेल आणि अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावे (नमूद नाही)
नोकरी ठिकाण : वरील पदांसाठी ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीसाठी पाठवले जाऊ शकते.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी फक्त Offline माध्यमातून अर्ज मागण्यात आलेले आहे.
वरील पदांसाठी अर्ज कसा करावा.? : कोणतेही पात्र उमेदवार एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या आधीन राहून अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉरमॅट नुसार इंग्रजी हिंदी मध्ये योग्य प्रकारे टाईप करून अलीकडे पासपोर्ट साईज फोटो लावावा. “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——- अर्जासोबत सेल्फ अॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट आवश्यक आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर यासाठी जाहिरात पाहणे आवश्यक असेल, अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 जून 25 या पूर्वी हा फॉर्म पाठवणे आवश्यक आहे. अधिकृत संकेतस्थळ आणि पीडीएफ जाहिरात ही खाली देण्यात आली आहे. मित्रांनो ही होती भारतीय हवाई दलात दहावी बारावी पास उमेदवारांसाठीची भरतीची जाहिरात अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहा धन्यवाद.