ICAR CIRCOT Bharti 2025 आयसीएआर केंद्रीय सूत तंत्रज्ञान संशोधन विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे भरतीची नव्याने जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे विविध पदांसाठी भरती असून शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील वय मर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रकिया, पगार सह नोकरी ठिकाण, पीडीएफ जाहिरात संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
आयसीएआर अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन ई-मेल पद्धतीने सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्जाच्या अंतिम तारीख अगोदर अर्ज सादर करायचे, अर्ज करण्याची अंतिम 3 मार्च 2025 संबंधित सविस्तर माहिती करिता खाली देण्यात आलेली माहिती वाचून अर्ज करावेत.
Recruitment advertisement has been published for the post of Senior Research Fellow under ICAR Central Institute of Textile Technology Research, Mumbai, all vacancies are being filled. Candidates from all over the state can apply online through e-mail. Other details of the recruitment are given below.
आयसीएआर अंतर्गत होत असलेल्या भरतीमध्ये कायमस्वरूपी (पर्मनंट) नोकरीची संधी आयसीएआरने उपलब्ध करून दिलेली आहे, यामध्ये वरिष्ठ संशोधन फेलो पदासाठीची भरती आहे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती खाली दिलेली आहे.
भरती विभाग : आयसीएआर केंद्रीय सूत तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई, महाराष्ट्र
भरती प्रकार : आयसीएआर केंद्रीय सूत तंत्रज्ञान संशोधन केंद्र सरकार नोकरी
भरतीचे नाव : आयसीएआर केंद्रीय सूत तंत्रज्ञान संशोधन संस्था. मुंबई
पदाचे नाव : सदर वरती मध्ये वरिष्ठ संशोधन फेलो या पदासाठीची भरतीची प्रक्रिया राबवली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर किंवा संबंधीत क्षेत्रातून पदव्युत्तर पदवीधर उमेदवार असलेले अर्ज करू शकतात.
पद संख्या : केंद्रीय सूत तंत्रज्ञान संशोधन अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येत आहे.
नोकरी ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
महत्त्वाची सूचना : सदर भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली माहिती आणि त्यानंतर सविस्तर मूळ पीडीएफ जाहिरात वाचून तपासून सर्व अटी आणि शर्ती तपासून अर्ज करावेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास वेबसाईट व लेखक जबाबदार राहणार नाही.
अर्ज प्रक्रिया : सदर केंद्रीय सुत तंत्रज्ञान संशोधन अंतर्गत अर्ज ऑनलाईन इ-मेल पद्धतीने करायचे आहेत
अर्ज शुल्क : वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही प्रकारचे शुल्क ठेवण्यात आलेले नाही
निवड प्रक्रिया : वरील पदांसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी 37 हजार दरमहा पगार मिळेल, तिसऱ्या वर्षासाठी 42 हजार रुपये प्रतिमहा इतकं पगार मिळणार आहेत.
वयोमर्यादा : वरील वरिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी 35 ते 40 वर्ष वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकतील
ही भरती वाचा : जिल्हाधिकारी कार्यालयात या पदांवर नवीन भरती 2025 पगार दरमहा 30,000 ते 50,000 रूपये
अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता : puniyamanojdr@gmail.com
मुलाखतीचा पत्ता : ICAR-CIRCOT अडेनवाला रोड,फाईव गार्डन्स,माटुंगा,मुंबई 400019 या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचं अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
ICAR CIRCOT Bharti 2025 मुंबई भरती आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून
- रहिवासी दाखला
- उमेदवारांची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला इतर शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला आवश्यक असल्यास
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MS-CIT किंवा इतर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
आयसीएआर केंद्रीय सूत तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांवर भरती, यामध्ये वरिष्ठ संशोधन फेलो या पदाची भरती होत आहे यामध्ये 42,000 पर्यंतचा मासिक वेतन दिले जाणार, भारती संदर्भातील सविस्तर माहिती वर जाणून घेतली आहे परंतु यामध्ये काही चुकी असू शकते त्यामुळे अधिकृत जाहिरात आणि इतर माहिती खाली दिलेली आहे ती तपासूनच अर्ज करावेत धन्यवाद.