GDS 3rd List Maharashtra तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या भरतीची माहिती घेऊन आलो आहे. मित्रांनो ग्रामीण डाक सेवक पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत, अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.
कारण की ग्रामीण डाक सेवक पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले या अशा उमेदवारांची निवड यादी ही 3री निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. सर्व जिल्ह्यांची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहात.
आज पासून तुमचे नाव या ठिकाणी तुम्ही चेक करून तुमचं लिस्ट मध्ये नाव आले आहेत का ? निवड यादीमध्ये हे तुम्ही चेक करू शकता. आता इंडिया पोस्ट द्वारे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तब्बल जीडीएस पदांची ही 21,413 पदाची भरतीची जारी करण्यात आली होती.
GDS 3rd List Maharashtra 2025
त्याकरिता दहावी उत्तीर्ण तसेच पात्र उमेदवार म्हणून ऑनलाईन फॉर्म (अर्ज) मागविण्यात आले होते, आणि याचीच आता तिसरी निवड यादी प्रकाशित करण्यात आली आहे, सर्व जिल्ह्यांची यादी खाली तुम्हाला देण्यात आलेली आहे.
हे पण वाचा :- सरळसेवा भरती फक्त 10वी ITI पासवर पगार 63 हजार रुपये
या निवड यादीत नाव असलेल्या उमेदवारांनी 03 जून 2025 पूर्वी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रमुखांकडे जाऊन कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक असेल.
निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्रे आणि सहसंबंधित कागदपत्रांच्या दोन संच स्वयं-प्रमाणित छायाप्रतीसह आवश्यक आहे. तिसरी निवड यादी पाहण्यासाठी लिंक खाली तुम्हाला देण्यात आलेली आहे, ती यादी ओपन करून तुम्हाला सर्व पाहून घ्यायचे आहे.