DMER Maharashtra Bharti 2025 राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात, तसेच वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये गट-क मधील तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील एकूण 1107 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी केवळ ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
भरतीची महत्त्वाची माहिती :
भरती संस्था : वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष, महाराष्ट्र शासन
भरती प्रकार : शासकीय/आरोग्य विभागातील भरती
एकूण पदसंख्या : 1107 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर – पदानुसार (सविस्तर माहिती खाली दिलेल्या PDF जाहिरातीत)
वेतनश्रेणी : ₹29,200 ते ₹92,300 (पदाप्रमाणे फरक)
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षांपर्यंत
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 जुलै 2025, रात्री 11:55 पर्यंत
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सूचना :
सर्व उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात नीट वाचावी, कारण चुकीच्या माहितीवरून झालेल्या अर्जाचा किंवा संधी गमावण्याचा कोणताही दोष संबंधित भरती वेबसाइट किंवा आमच्यावर असणार नाही.
खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे (पात्रता सोबत) :
निम्न श्रेणीचा स्टेनोग्राफर : १०वी + इंग्रजी 40 किंवा मराठी 30 वर्ड्स टायपिंग + 100 WPM शॉर्टहँड
ग्रंथपाल – कला/विज्ञान/वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि ग्रंथालय विज्ञानातील पदवी
आहारतज्ज्ञ – बी.एससी. (गृहविज्ञान)
समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) – एम.एस.डब्ल्यू. (फील्डवर्कसह)
फिजिओथेरपिस्ट – १२वी विज्ञान शाखा + फिजिओथेरपीमध्ये बॅचलर
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी / बी.एससी. (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी) + संबंधित डिप्लोमा
ECG तंत्रज्ञ – कार्डिओलॉजीमध्ये B.Sc किंवा डिप्लोमा
X-ray टेक्निशियन – रेडिओग्राफीमध्ये बी.एससी. / डिप्लोमा
सहाय्यक ग्रंथपाल – बी.ए./बी.एससी./बी.कॉम + ग्रंथालय डिप्लोमा
फार्मासिस्ट – फार्मसीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी
दंत तंत्रज्ञ – १२वी उत्तीर्ण + डेंटल टेक्नोलॉजी कोर्स
प्रयोगशाळा सहाय्यक – १०वी/१२वी + संबंधित कोर्स
X-ray असिस्टंट – रेडिओग्राफीमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री
ग्रंथालय सहाय्यक – विज्ञान शाखेतील डिग्री + लायब्ररी कोर्स
पुरालेखकार / ग्रंथलेखक / दस्तऐवजकार / कॅटलॉग लेखक – १०वी + ६ महिन्यांचा ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा
चालक (Driver) – १०वी उत्तीर्ण + LMV/HMV परवाना आणि अनुभव
उच्च श्रेणीचा स्टेनोग्राफर – १०वी + इंग्रजी 40 किंवा मराठी 30 वर्ड्स टायपिंग + 120 WPM शॉर्टहँड
Disclaimer: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात पूर्णपणे वाचून अर्ज करावा. कोणत्याही अचूकतेच्या अभावामुळे झालेल्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
#GovtJobs #MaharashtraBharti #MedicalJobs #PharmacistJobs #XrayTechnician #ECGTechnician #SarkariNaukri2025 #JobAlertMarathi #AyushBharti2025