जिल्हाधिकारी कार्यालयात या पदांवर नवीन भरती 2025 पगार दरमहा 30,000 ते 50,000 रूपये Collector Office Bharti 2025

Collector Office Bharti 2025 तुमच्यासाठी फार महत्वाची माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकरी आणि तेही जिल्हाधिकारी कार्यालयात मिळवायचे असेल तरी ही संधी तुमच्यासाठी चालून आली आहेत कारण 2025 मध्ये या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांवर नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे

सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 30,000 पासून ते 50 हजार पर्यंतचा मासिक वेतन पगार या ठिकाणी मिळणार आहे, भरती संदर्भातील सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत हा लेख फार महत्त्वाचा आहे पूर्ण वाचा आणि त्यानंतर अर्ज करा.

A new recruitment has been launched under the District Collector's Office. The candidates selected in this recruitment will get a salary of up to Rs. 50 thousand. Which posts will be filled in this recruitment? What is the educational qualification for this? Job location, number of posts, recruitment period, terms and conditions related to recruitment are given in detail below.

भरतीचा विभाग : जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत भरती 

भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरीचे संधी असणार

शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी आहे, खाली देण्यात आलेली पदानुसार पात्रता पहावी (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)

तांत्रिक अधिकारीबीई/ बी-टेक/ किंवा संबंधित विषयातील समक्ष पदवी किंवा संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी तंत्रज्ञानात पदवीधर अथवा पदवी किंवा संबंधित विषयक विशिष्ट डोमेन मध्ये विज्ञानातील प्रथम श्रेणीची पदवी, तीन वर्षाचा सरकारी संस्थेमधील अनुभव प्रवीण सादरीकरण मेकिंग (पीपीटी) असणे आवश्यक नोदल ऑफिसर एकच सेंटर यासाठी समुदाय प्रतिबद्धता सामाजिक कार्य किंवा इतर कोणते संबंधी क्षेत्रात पदवीधर पदवी 
कृषी विशेषज्ञवर्ग एमएससी कृषी पर्यावरण जैवविविधता किंवा या संबंधित विषय समक्ष पदवी अथवा विषयातील प्रथम श्रेणीची पदव्युत्तर पदवी किंवा डोमेन विशिष्ट कृषी संवर्धन क्षेत्रातील सरकारी संस्थेमध्ये 03 वर्षाचा कामाचा अनुभव
विकास  विशेषज्ञबीई/ बी-टेक/ एमबीए किंवा संबंधित विषयांमध्ये समक्ष पदवी असावी अथवा संबंधित विषयातील अभियांत्रिकी/ तंत्रज्ञानात पदवीधर पदवी संबंधित विषयातील प्रथम श्रेणी पदवीधर विकास क्षेत्रातील सरकारी संस्थांमध्ये किमान 03 वर्षे कामाचा अनुभव
स्टेनोसदर भरतीच्या संबंधित विषयांमध्ये कोणतीही विद्याशाखेतील प्रथम श्रेणी उमेदवार त्यात मराठी 120 w.p.m. आणि इंग्रजीमध्ये 80 w.p.m. टंकलेखन गती आवश्यक सरकारी संस्थेमध्ये किमान 03 वर्षाचा कामाचा अनुभव

पद संख्या : वरील पदांसाठी एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येत आहे

महत्त्वाची सूचना : जी कोणी उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू इच्छित असेल त्यांनी जाहिरात वाचून अर्ज करावा, भरती संदर्भातील कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट अथवा लेखक जबाबदार नसेल धन्यवाद.

नोकरी ठिकाण : वरील पदांसाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नोकरी ठिकाण म्हणून गडचिरोली या ठिकाणी करावे लागेल

Collector Office Bharti 2025 भरतीची संपूर्ण माहिती

भरती कालावधी : वरील पदांसाठी एकूण 11 महिन्यानंतर नूतनीकरण करणे योग्य पोस्ट जे समितीच्या निर्णयानुसार समाधानकारक कामाच्या अधीन असणारे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी 

अर्जाची छाननी दिनांक : 3 मार्च 2025 नंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पाहायला मिळेल, जिल्हाधिकारी यांचा अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे :- gadchiroli.gov.in

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 28 फेब्रुवारी 2025 आहे फक्त अर्ज करण्याची ही शेवटची तारीख असेल 

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील आवक जावक शाखा या ठिकाणी अर्ज पाठवा लागणार आहे 

ही भरती वाचली का : महाराष्ट्र ST महामंडळात 10वी पासवर नोकरीच्या नवीन संधी पगार 25 हजार रुपये 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे 

निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन रिक्त पदे भरण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी 

मासिक वेतन : ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना दरमहा 30,000 रुपये ते 50 हजार रुपये पर्यंतचा मासिक वेतन मिळणार आहे.

मित्रांनो ही होती जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत विविध पदांसाठीची भरतीचे नवीन जाहिरात यामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे, अधिक माहितीसाठी खालील देण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात आणि इतर आवश्यक माहिती खाली दिलेली आहे ती वाचू शकता.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे पहा
अर्ज नमुनायेथे पहा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment