Citylink Bharti 2025 सिटी लिंक परिवाहन महामंडळ या महामंडळामध्ये विविध नवीन पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या विविध पदांमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 60,000 पासून ते 75 हजार रुपये पर्यंतचा पगार मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया
महानगरपालिका शहर बस सेवाकरिता कार्यरत महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड सिटी लिंक करिता अधिकृत संकेतस्थळावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे पात्र उमेदवार म्हणून अर्ज भरतीसाठी मागवण्यात आले आहेत या भरतीमध्ये कोणकोणते पदे भरली जाणार ? याची संपूर्ण माहिती खाली आहेत.
The Municipal Corporation has published a recruitment advertisement for various new posts under the Municipal Corporation Transport Corporation Limited (City Link), the selected candidates will get a salary ranging from 60,000 to 75 thousand. The name of the post, number of posts, educational qualifications, and detailed information regarding the recruitment are given below along with the PDF advertisement.
भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी नामपली सिटी लिंक अंतर्गत भरती होत आहेत
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे यासाठी खालील माहिती वाचा.
- महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ किंवा समक्ष परिवहन एक संस्थेकडून अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये किंवा 25 वर्षाचा कामाचा अनुभव आणि महाव्यवस्थापक तांत्रिक समक्ष वर्ग एक या पदावरून निवृत्त असावा
- उपमहाव्यवस्थापक ऑपरेशन : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ किंवा तत्सम परिवहन संस्थेकडून परिवहन कार्याचा किमान 20 वर्षाचा अनुभव आणि एक विभाग नियंत्रक वर्ग 1 संवर्ग या पदावरून निवृत्त झालेला आहे ही पात्रता आहे
Citylink Bharti 2025 Full Details
निवड प्रक्रिया : वरील पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करता येणार आहे
पद संख्या : वरील पदासाठी एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येत आहे
नोकरी ठिकाण : ज्या उमेदवारांचे वरील पदासाठी निवड होईल त्यांना नाशिक ठिकाणी नोकरी करावी लागेल.
महत्त्वपूर्ण सूचना : नियुक्तीच्या अटी आणि शर्ती इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचय पत्र आवश्यक कागदपत्रांच्या प्रतीसह पासपोर्ट साईज फोटो मूळ कागदपत्रे व छायांकित प्रति सह करून वरील ई-मेल वर मुलाखतीच्या 1 दिवस आधी 05 वाजेपर्यंत पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा ई मेल पत्ता : gmadmin_citilinc@nmc.gov.in
मुलाखतीसाठीचा पत्ता : सिटी लींक भवन वीर सावरकर तरण तलाव समोर नाशिक महाराष्ट्र – 422002 मुलाखतीसाठी हजर राहावे.
मुलाखतीचे तारीख : 28 फेब्रुवारी 2025 या रोजी दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचं
मासिक वेतन : ज्या उमेदवारांचे वरील पदांसाठी निवड होईल त्यांना 60,000 रुपये प्रतिमहा ते 75 हजार व प्रति महा वेतन मिळणार आहे.
मित्रांनो ही होती महानगरपालिका कार्यरत महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती पाहून तुम्ही अर्ज करा इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार नसेल त्यामुळे या ठिकाणी पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करावा.
ई मेल पत्ता | gmadmin_citilinc@nmc.gov.in |
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे पहा |
भरती अपडेट | येथे पहा |