सेन्ट्रल बँकेत या विविध 1000 जागांवर पदवीधरांना नोकरी Central Bank Mumbai Bharti

Central Bank Mumbai Bharti सरकारी नोकरी हवी आहे तेही बँकेमध्ये तर तुमच्यासाठी ही मोठी भरती घेऊन आलो थेट सेंट्रल बँकेमध्ये विविध पदासाठीची नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे 48 हजार पर्यंतचा पगार मिळणार आहे.

अर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय मुंबई अंतर्गत भरती आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे अर्ज कसा करायचा या संदर्भातील सविस्तर पीडीएफ जाहिराती सह सर्व माहिती खाली दिलेली आहे.

⚠️ महत्वाची सूचना : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांवर 1000 जागांसाठी भरती निघालेली आहे यामध्ये पदवीधर उमेदवार जाहिरात वाचून अर्ज करू शकतात अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात खाली दिली आहेत.

भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत क्षेत्रीय कार्यालय मुंबई या अंतर्गत भरती होत आहे
पद संख्या : वरील सेंट्रल बँक ऑफ इंडियात 1000 रिक्त जागा साठीची भरती निघालेली आहेत.
पदाचे नाव : सदर भरती मध्ये मुख्य प्रवाहात (क्रेडिट ऑफिसर) सामान्य बँकिंग या पदासाठीची भरती आहे

शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असणं आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी
नोकरीचे ठिकाण : सदर भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल
वयोमर्यादा : भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांचे वय हे 20 ते 30 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे

Central Bank Mumbai Bharti 2025

अर्जासाठी शुल्क : वरील पदासाठीच्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांन 750₹ रुपये, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये शुल्क असणार अर्ज करण्याची प्रक्रिया सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारल्या जात आहेत आधिक माहितीसाठी जाहिरात पहावी
वेतन श्रेणी : ज्या पदासाठी उमेदवारांची निवड होईल त्यांना 48,480 रुपये ते 85 हजार 920 रुपये पर्यंतचा पगार मिळणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : सदर भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती आवश्यक कागदपत्रे

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अर्ज करायचे असतील तर खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड पासपोर्ट अथवा मतदान कार्ड
रहिवासी दाखला
उमेदवारांची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला
नॉन क्रिमिनल
डोमेसेल प्रमाणपत्र
एमएस. सीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र
आवश्यक असल्यास अनुभव (संबंधितांचे प्रमाणपत्र)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ही 1000 पदासाठीची भरती होती, भरती संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेतली आहे परंतु ही माहिती अर्धवट असू शकते यासाठी पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे ती जाहिरात वाचून अर्ज करावेत इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट जबाबदार नसेल धन्यवाद.

मूळ अधिकृत जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे पहा

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment