Bus Driver Conductor Bharti 2025 तुमच्यासाठी फार महत्त्वाची भरतीची माहिती घेऊन आलेलो आहे. बेस्ट कंडक्टर ड्रायव्हर भरती 2025 या अंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या गाड्यांमधून प्रवाशी वाहतुकी मुंबई शहरातील बस आगारातून प्रवृत्तीत होणाऱ्या बस गाड्यांसाठी बस चालक आणि वाहक पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर खालील माहिती वाचून बेस्ट उपक्रमाच्या अंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत. अधिक इतर आवश्यक माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Candidates holding 8th, 9th, 10th and other qualifications under the BEST initiative can apply for the post of Bus Driver and Conductor. The application form for this recruitment will start from 2nd April 2025. The last date for applying has not been given at present, for this, candidates should check the advertisement further.
मुंबईत नोकरी करण्यासाठी आनंदाची बातमी आहे. बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या बस गाड्यांसाठी बस चालक आणि वाहक या पदाची भरती सुरू झालेली आहे. यासाठी पात्र 8वी, 9वी, 10वी, 12वी आणि इतर पात्रता धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज ऑफलाईन माध्यमातून पाठवायचे आहेत, पगार CTC 22,000 हजार ते CTC 25,000 हजार रुपये निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहेत.
महत्वाची सूचना : सदर भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करायचे त्यांनी पूर्ण जाहिरात सह खाली देण्यात आलेली माहिती वाचून घ्यावी. त्यानंतर अर्ज करावा आणि भरती संदर्भातील कुठल्याही नुकसानीसाठी वेबसाईट अथवा लेखक जबाबदार राहणार नाही.
भरती विभाग : बेस्ट मुंबई उपक्रमाच्या द्वारे सदर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : 125 पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगाव क्रॉस रोड वडाळा, मुंबई 400031, भ्रमणध्वनी क्रमांक 8657001725, बस चालक यासाठी 8657001773 बस वाहक यावर पत्ता आहेत.
ई-मेल पत्ता : अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील देण्यात आलेली माहिती आणि खाली देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करावेत.
नोकरी ठिकाण : निवड होणाऱ्या उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल. वरील पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सुनिश्चित केले पाहिजे, तेव्हा त्यांनी जाहिरात मध्ये नमूद केलेली पात्रता निकष इतर अटी-शर्ती मान्य केलेल्या असणे आवश्यक पात्र असणे आवश्यक आहे सदर भरतीसाठी अर्ज करता येतील.
भरती कालावधी : सदर भरती केवल रिक्त पदे कंत्राटीद्वारे भरण्यात येणार आहे, याची उमेदवारी नोंद घ्यायची आहे.
भरती संदर्भात सूचना : उमेदवारांना सुचित केली जाते की त्यांनी अर्ज भरताना खोटे अथवा कागदपत्रात संदर्भात कोणतीही छेडछाड केलेली नसावीत, कोणतेही बनावट कागदपत्रे नसावीत, अन्यथा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 2 एप्रिल 2025 पासून बस चालक आणि बस वाहक या पदाची भरती होणार आहे.
Bus Driver Conductor Bharti 2025
अर्ज करण्याची पद्धत : सदर भरती मध्ये बेस्ट मुंबई या अंतर्गत होत असलेल्या पदांसाठी ऑनलाईन ई-मेल आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
शेवटची तारीख : सदर भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायच्या आहेत, त्या उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पाहून अर्ज करावेत.
पदाचे नाव : बेस्ट उपक्रम अंतर्गत बस चालक आणि बस वाहक या पदाची भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव व पात्रता इतर माहिती खाली दिलेली आहे.
बस चालक शैक्षणिक पात्रता :
सदर भरतीमध्ये अर्ज 1) बस चालक या पदासाठी करत असताना किमान 8वी पास असावा 2) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवासी अवजड वाहना परवाना आणि बॅज हे असणे आवश्यक आहे. 3) किमान 2 वर्षाचा प्रवासी अवजड वाहन चालवण्याचा अनुभव यासोबत आवश्यक, अधिक माहितीसाठी जाहिरात पाहू शकता.
बस वाहक शैक्षणिक पात्रता :
1) बस वाहक यासाठी 10वी पास असावी 2) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जाहीर केलेला बस परवाना आणि बॅज या ठिकाणी असणार आवश्यक असेल, उमेदवारांनी अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पाहूनच अर्ज करावेत.
मासिक मानधन/ वेतन : यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना CTC द्वारे 22,000 ते CTC 25,000 निवड होणाऱ्या उमेदवारांना पगार मिळणार आहेत.
मित्रांनो ही होती बेस्ट उपक्रम अंतर्गत बस चालक आणि बस वाहक या पदाची भरती, मुंबई अंतर्गत होत आहे. नोकरी ठिकाण देखील मुंबई असणार आहे, भरती संदर्भातील अशाच महत्त्वाच्या भरतीच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहा. अशाच कामाच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन देखील करून घ्या धन्यवाद.