BSNL Bharti 2025 या अंतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे सदर भरती मध्ये विविध पदे भरली जात असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत आणि यासाठी पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात हे अर्ज मागविण्यात आले आहेत.
बीएसएनएल मध्ये रिक्त पदाची भरतीची जाहिरात भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती तसेच पीडीएफ जाहिरात वाचून काळजीपूर्वक अर्ज करावे तसेच अधिकृत पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज वेबसाईट ही खाली दिलेली आहे.
भारत संचार निगम लिमिटेड विविध पदे भरली जात आहे या भरतीमध्ये चांगल्या पगाराची नोकरीची संधी तुम्हाला चालून आली आहे भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा भरती प्रकार अर्जाची शेवटची तारीख भरती कालावधी नोकरी ठिकाण अर्जाची शेवटची तारीख या संदर्भातील माहिती खाली दिलेली आहे.
Applications are invited online for the post of Legal Professional under Bharat Sanchar Nigam Limited. The age limit should be less than 32 years. The recruitment period is on a short-term contract basis. For more information, read the information below.
भरती विभाग : भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल द्वारे भरती होत आहे
BSNL Bharti 2025 Details
शैक्षणिक पात्रता : वरील बीएसएनएल अंतर्गत कायदेशीर व्यावसायिक या पदासाठी उमेदवारांनी एलएलबी तीन वर्षे पाच वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम पदवीधर या ठिकाणी आवश्यक संस्थेला बार कौन्सिल ऑफ इंडिया बीसीआय चे मान्यता असणा आवश्यक टक्के गुण मिळालेले असावेत उमेदवाराला तीन वर्षाचा पदव्युत्तर पात्रता अनुभव असणे या ठिकाणी आवश्यक
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती 2025 विभागात नोकरीची संधी भरा फॉर्म
भरतीची सूचना : सदर भरती मध्ये अनुभव देखील असणं आवश्यक आहे यासाठी पदव्युत्तर पात्रता केंद्र सरकार पीएसयु/ राज्य सरकार पीएसयू/ नोंदणीकृत कंपनी कायदा फर्मच्या कायदेशीर विभागात 20 वर्षं अधिक काळ वकील आणि सॉलिसीटरच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या तीन वर्षाचा कार्यकारी अनुभव इतर पात्रता या ठिकाणी असणे आवश्यक आहे, अटी व शर्ती आणि माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
नोकरी ठिकाण : वरील पदांसाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नवी दिल्ली या ठिकाणी नोकरी करावी लागेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करायचे असतील 14 मार्च 2025 अर्जाची शेवटची तारीख आहे.
भरतीची महत्त्वाची सूचना : पात्र उमेदवार म्हणून प्राप्त झालेले अर्ज सर्व बाबींमध्ये पूर्ण झालेले स्क्रीनिग समिती समोर ठेवले जाणार आहेत त्यानंतर स्क्रीनिंग कमिटीच्या जाहिरातीमधील नमूद केलेल्या विकासाच्या आदरणीय अर्जाची शॉर्टलिस्ट या ठिकाणी होणार शॉर्टलिस्ट अर्जदारांना बीएसएनएल द्वारे या ठिकाणी स्थापन केलेल्या मूल्यांकन समितीसमोर मूल्य गतीसाठी संवादासाठी बोलवले जाणार अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पाहिजे आहे.
मित्रांनो ही होती भारत संचार निगम लिमिटेड BSNL अंतर्गत भरती भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म सध्या 14 मार्चपर्यंत चालू आहेत तुम्ही अर्ज सादर करू शकता भरतीच्या अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात आणि अर्ज लिंक खाली दिलेली आहे.